google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 दहावीच्या परीक्षा रद्द शिक्षण मंत्र्यांची घोषणा यापुढे आता 10 वीचा वर्ग ‘बोर्ड’ परीक्षा म्हणून रद्द जाणून घ्या नवीन शासन निर्णय

Breaking News

दहावीच्या परीक्षा रद्द शिक्षण मंत्र्यांची घोषणा यापुढे आता 10 वीचा वर्ग ‘बोर्ड’ परीक्षा म्हणून रद्द जाणून घ्या नवीन शासन निर्णय

 दहावीच्या परीक्षा रद्द शिक्षण मंत्र्यांची घोषणा यापुढे आता 10 वीचा वर्ग ‘बोर्ड’

परीक्षा म्हणून रद्द जाणून घ्या नवीन शासन निर्णय

 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी शासनाने शिक्षण विषयक नवीन धोरण जाहीर करण्याची घोषणा केली आहे.त्यानुसार 2022-23 या शैक्षणिक वर्षापासून लागू होत असलेल्या नवीन शैक्षणिक धोरणेनुसार 10 वी च्या बोर्डाच्या परिक्षेत बदल करण्यात येत आहे.

Board exam 2022-23 या शैक्षणिक वर्षात लागु होणार्‍या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये पहिला टप्प्यात 1ली ते 5 वी चा पूर्व प्राथमिकचा टप्प्या असेल. त्यामध्ये एक वर्ष वाढवण्यात आले आहे.

त्यानंतरचा टप्प्या हा प्राथमिक विभागांचा असणारा आहे. यामध्ये 6वी ते 8वी या 3 वर्गापर्यंत समावेश होणार आहे. अगोदर त्यामध्ये 5वी ते 7वी असा टप्प्या होता.यापुढे आता 10 वीचा वर्ग ‘बोर्ड’ म्हणून रद्द करण्यात आला आहे. तर यापुढे आत 12 वी चा वर्ग ‘बोर्ड’ म्हणून असणार आहे. त्यामुळे आता दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची होणारी परीक्षा ही बोर्डाची नसेल.

Post a Comment

0 Comments