सांगोला पोटामध्ये लहान आतडे व मोठे आतडे आठ ठिकाणी फाटले अत्यंत कठीण अशी ही शस्त्रक्रिया
वेदांत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल केली यशस्वी..
श्री.संजय आलदर,झापाची वाडी वरून पेशंट वेदांत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये अत्यंत क्रिटिकल
कंडीशन मध्ये आला त्यांच्यावर चाकूने वार करण्यात आले होते.
तीन ते चार ठिकाणी वार करण्यात आले होते त्यामुळे पोटामध्ये लहान आतडे व मोठे आतडे आठ ठिकाणी फाटले होते. पोटामध्ये रक्त साठले होते त्यानंतर डॉ अमर शेंडे सर यांनी तत्काळ ऑपरेशन करावे लागेल म्हणून सांगितले व वेदांत हॉस्पिटल च्या इतर सर्व डॉक्टर व डॉ अमर शेंडे सर यांच्या मताने ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला
अत्यंत कठीण अशी ही शस्त्रक्रिया करण्यात आली सुमारे ४ -५ तास अवधी ऑपरेशन साठी लागला होता, आज पेशंट चांगला झाला व डिस्चार्ज करण्यात आला पेशंट च्या चेहऱ्यावर पुनर्जन्म मिळाल्याचा आनंद दिसत होता
यासाठी
डॉ अमर शेंडे सर
डॉ महावीर आलदर
डॉ सुरेश वरशेट्टी
डॉ आण्णासो लवटे
डॉ निरंजन केदार
डॉ परेश खंडागळे
डॉ प्रसाद साळे
डॉ रवींद्र नाईकवाडी
डॉ बसवेश्वर पाटील
डॉ संतोष पाटील
डॉ विनायक डमकले
डॉ प्रमोद बोराडे
डॉ अक्षय मरगळे
डॉ स्वाती खंडागळे
भारत गरांडे सर
कांबळे सिस्टर
तब्बू सिस्टर
फयाज ब्रदर
व वेदांत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सर्व स्टाफ या सर्वांचे सहकार्य लाभले


0 Comments