google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापूर: ‘हे’ नाव असणा-यांना दिले जातेय माेफत पेट्राेल!

Breaking News

सोलापूर: ‘हे’ नाव असणा-यांना दिले जातेय माेफत पेट्राेल!

 सोलापूर: ‘हे’ नाव असणा-यांना दिले जातेय माेफत पेट्राेल!

सोलापूर: सोलापूरमध्ये ज्याचे नाव ‘प्रणिती’ असेल त्याला एक लिटर पेट्रोल मोफत दिले गेले. 

हा उपक्रम सोलापूर शहर मध्यच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या वाढदिवस निमित्त राबविला गेला.माहितीनुसार, सोलापूर शहर मध्यच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या वाढदिवस निमित्त अनोखा उपक्रम राबविला गेला.

 ज्याचे नाव ‘प्रणिती’ असेल त्याला चक्क एक लिटर पेट्रोल मोफत दिले गेले. सोलापुरात आज जवळपास 80 प्रणितीं नावाच्या व्यक्तींना या उपक्रमाचा लाभ घेतला आहे.

महागाईच्या काळात पेट्रोलचा वाढता दर पाहता हा अनोखा उपक्रम लोकांच्या चर्चेचा विषय ठरत आहेत.

Post a Comment

0 Comments