google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सकल हिंदू समाज सांगोला तालुका यांच्या वतीने सांगोला तहसील कार्यालयावरती मोर्चा

Breaking News

सकल हिंदू समाज सांगोला तालुका यांच्या वतीने सांगोला तहसील कार्यालयावरती मोर्चा

 सकल हिंदू समाज सांगोला तालुका यांच्या वतीने सांगोला तहसील कार्यालयावरती मोर्चा

भविष्यात एकही 'श्रद्धा वालकर प्रकरण' घडू नये, यासाठी कठोर कायदा करावा, या मागणीसाठी सकल हिंदु जनआक्रोश मोर्चा..आयोजक : सकल हिंदु समाज, तालुका 

 आयोजक : सकल हिंदु समाज, तालुका सांगोला

सांगोला:- हिंदू तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे होणारे भयंकर शोषण, धर्मांतर आणि हत्या रोखण्यासाठी अत्यंत कठोर असा 'लव्ह जिहाद विरोधी कायदा करण्याबाबत....

 पालघर येथील श्रद्धा बालकर या हिंदु ला प्रेमाच्या जाळ्यात ओढल्यानंतर आता पुनावाला या मुसलमान तरुणाने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला. श्रद्धाने लग्न करण्याविषयी त्याच्याकडे आग्रह धरल्यावर पाने तिचे 35 तुकडे करत निघृणपणे हत्या केली. 

ही घटना अतिशय सुन्न करणारी आणि देशभरातील युवतीमध्ये दहशत निर्माण करणारी आहे. या घटनेतून लव्ह जिहादी आफतायची वासनांधता, क्रूरता आणि विकृत मानसिकता दिसून येते. या घटनेमुळे देशभरातील संतापाची लाट पसरली आहे. 

ही केवळ पहिली घटना नसून काही दिवसांपूर्वी लखनऊ येथील 'निधी गुप्ता' या तरुणीने धर्मातर करण्यास नकार दिल्यामुळे सूफ़ीवाल या मुसलमान तरुणाने तिला पीथ्या मजल्यावरून खाली फेकून तिची हत्या केली. अशाच लव्ह जिहादच्या पटना कोल्हापूर, मालेगाव आणि अमरावतीसह राज्यभरात उपकीस आल्या आहेत. एकूणय राज्यात दिवसेंदिवस जिहादची समस्या गंभीर रूप धारण करता आहे.

या निमित्ताने आम्ही पुढील सूत्रांकडे आपले लक्ष वेधू इच्छितो....

 1. सप्टेंबर 2022 मध्ये मुंबईतील टिळकनगर येथे रहाणारी रुपाली चंदनशिवे या युवतीने बुरखा घालण्यास नकार दिला, म्हणून तिचा पती इक्बाल मोहम्मद शेख याने तिची गळा चिरून हत्या केली होती.

 2. दिनांक 2 नोव्हेंबर 2022 यादिवशी कोल्हापुरातून अल्ताफ काझी या मुसलमान युवकाने एका अल्पवयीन हिंदू मुलीला पळवून नेले. 17 दिवस मुलगी बेपत्ता होती; मात्र पोलीस कारवाई करण्यास टाळाटाळ करत होते. हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी आंदोलन केल्यावर कर्नाटकातील संकेश्वर येथून अल्ताफला ताब्यात घेण्यात आले.

 3. में 2022 मध्ये मुंबईतील गोरेगाव येथील मोहम्मद अन्सारी याने 18 सोनम शुक्ला या हिंदु युवतीची हत्या केली होती, तिचा मृतदेह मालाडच्या खाडीत फेकून दिला. नंतर मोहम्मद अन्सारीला अटक करण्यात आली.4. वर्ष 2019 मध्ये नागपूर देवे मग करणारी खुशी परिहार या हिंदू याराधमाने क्रूरपणे हत्या केली होती. नंतर अफ शेखला अटक करण्यात आली

राष्ट्रीय बाजारा सहदेव' या हिंदु युवतीशी रकिबुल या धर्मांधाने हिंदु याचे खोटे सांगून आणि विवाह केला. लग्नानंतर खरे नाव: सांगून तिच्यावर इस्लाममध्ये धर्मासाठी जबरदस्ती केली. या प्रकरणाची राष्ट्रीय स्तरावर चर्चा झाल्याने जिहाद' भयावह वास्तव देशासमोर आले होते.

केरळ उच्च न्यायालयाचे 'शाहन शाह विरुद्ध केरळ सरकार या प्रकरणाचे निकाल (6.11.2009) राज्यातील 'लव्ह जिहाद'ची भयावह स्थिती सुस्पष्ट करणारे आहे. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया, शाहीन फ्रंट, कॅम्पस फ्रंट अशा अनेक जिहादी संघटनांचा त्यात उल्लेख आहे..

 तसेच वर्ष 2006 से 2009 पर्यंत 'लव्ह जिहाद' च्या माध्यमातून साधारणतः 3 ते 4 हजार तीन चाटवून त्यांचे बलपूर्वक इस्लाममध्ये धर्मातर करण्यात आले. यासाठी आखाती देशांतून पैसा पुरवण्यात येतो, बाचाही त्यात उल्लेख आहे. तसेच हे केवळ केरळ राज्यापुरते मर्यादित नसून उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्र अशा विविध राज्यांतही याचे जाळे पसरले आहे.

केरळ राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री ओमान चंडी यांनी विधीमंडळात सांगितले होते की, वर्ष 2006 मध्ये 2,667 युवती इस्लाममध्ये धर्मांतर करण्यात आले. तसेच वर्ष 2009 से 2012 या कालावधीत 2,195 हिंदू लक्ष्मी इस्लाममध्ये धर्मांतर करण्यात आले आहे. 

माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात गृह विभागाने 'लव्ह जिहाद'च्या तक्रारीची नोंद केली असून स्पात वर्ष 2008 ते 2011 या 4 वर्षात 22 तक्रारी नोंद झालेल्या आहेत. समाजात अब्रूनुकसानी होऊ नये म्हणून अशी प्रकरणे उघड होण्याचे प्रमाण अत्यल्प असते.

 महाराष्ट्र शासनाने महिलांवर अत्याचार रोखण्यासाठी नेमलेल्या निवृत्त न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी समितीने वर्ष 2014 मध्ये गृह विभागाला अहवाल दिला होता.

 या अहवालात प्रेमाच्या जाळ्यात ओढून मुलींचे धर्मांतर करण्याचे प्रमाण वाढले आहे. असे धर्मांतर रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ओडिसा आणि मध्यप्रदेश राज्यांच्या धर्तीवर 'धर्मांतर बंदीचा कायदा करण्याची महत्त्वपूर्ण शिफारस गृह खात्याला केली होती.

 शिकवणीवर्ग, शाळा-महाविद्यालये, मोबाईल रिचार्ज करण्याची ठिकाणे, कॉल सेंटर, ब्युटी पार्लर वा स्था सेंटर्स आदी अनेक ठिकाणी मुसलमान युवक सापळा लावून असे प्रकार सर्रास करत असल्याचे आढळून येते.

 अनेकदा मदरसे अथवा मशिदी यांच्या माध्यमातून मुसलमान युवकांना 'लव्ह जिहाद' साठी प्रोत्साहन दिले जाते, असे उघड झाले आहे. 

यासाठी मुसलमान युवकांना मुसलमानेतर युवतींना जाळ्यात अडवण्यासाठी महा दुचाकी वाहन, महागडे मोबाईल, चांगले कपडे आदींसह मुलींवर खर्चासाठी पैसेही पुरवले जातात. इतकेच काम मुसलमान युवकांना प्रलोभन म्हणून कोणत्या जातीच्या/धर्माच्या युवतीशी विवाह केल्यास किती लाख रूपये मिळतील, असे दरपत्रकच नुकतीच बंदी घालण्यात आलेल्या पीएफआय संघटनेने जाहीर केले होते.

एकूणच खोटे नाव आणि खोटी ओळख सांगणे, फसवणे, महागडी गिफ्ट देणे, रहाणीमान चांगले दाखवणे आदी अनेक माध्यमांतून हिंदु तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे धर्मांतर करणे, त्यांच्याशी 'निकाह' करणे, याला नकार दिल्यास बलात्कार करणे, कलॅकमेल करणे, हिंदु युवतींचे भयंकर शोषण करणे, हत्या करणे आदी गंभीर प्रकारांची असंख्य प्रकरणे यापूर्वी उपड झाली आहेत. 

अशा घटनांची गंभीरता आणि तीव्रता लक्षात घेता राज्य सरकारने कठोर कायदा करण्याची आवश्यकता आहे. हा राज्याच्या भावी पिढीचा आणि तिच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. आपण पुन्हा एखाद्या श्रद्धाचे 35 तुकडे आपण होऊ देणार आहोत का ? या संदर्भात आम्ही मागणी करत आहोत की.....

 1. श्रद्धा वालकरची 35 तुकडे करून करणाऱ्या जिहादी नराधम आफताबला तत्काळ फासावर लटकवावे.

 2. राज्यातून महिला आणि मुली बेपत्ता होण्यामागे काही पत्र नाही ना, या मागे 'लव्ह जिहाद'चा प्रकार तर नाही ना, याचीही चौकशी करण्यासाठी स्वतंत्र पथक नेमावे

 4. राज्यात लवकरात लवकर 'लव्ह जिहाद विरोधी कायदा' आणि 'धर्मातरबंदी कायदा लागू करावा.

 5. लगह जिहाद'ची प्रकरणे यासाठी त्यांचा शोध घेण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारच्या पतीवर 'अंटी रोमिया स्कॉड सारखी पोलिसांची विशेष शाखा स्थापन करावी.

 5. मुसलमान युवक आणि हिंदु युवती यांच्या प्रेमप्रकरणांच्या तक्रारी 'जिहाद' म्हणून नोंदवल्या जाल्यात.

 7. 'लव्ह जिहाद' साठी विदेशातून होणारा अर्थपुरवठा, युवतींची तस्करी आणि त्यांचा आतंकवादी कारवायांसाठी होणारा वापर यांचीही शासनाने चौकशी करावी आणि त्यात सापडलेल्या दोषींवर कठोर कारवाई करावी.

 8. लव्ह जिहाद प्रकरणांत मदरसे मशिदी किंवा मुल्ला-मौलवी यांचा संबंध आढळून आल्यास त्यांच्या तत्काळ कठोर कारवाई करण्यात यावी.

 9. लव्ह जिहाद संदर्भात प्रबोधन करण्यासाठी शाळा-महाविद्यालयांमध्ये याविषयी प्रबोधनपर व्याख्यानांचे आयोजन करावे, यासाठी हिंदु जनजागृती समिती आपल्याला साहाय्य करेल.

 या संदर्भात राज्य सरकारने तत्काळ आमच्या मागण्या मान्य करून 'लव्ह जिहाद विरोधी कायदा करावा, यासाठी आम्ही मोर्चा काढला आहे. आमच्या मोर्चाची दखल सरकार निश्चितच घेईल, अशी आशा आहे.

Post a Comment

0 Comments