google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला पोलीस स्टेशनची दमदार कामगिरी ५ लाख ६१ हजार ८४६ रुपयांचआ मद्यसाठा जप्त

Breaking News

सांगोला पोलीस स्टेशनची दमदार कामगिरी ५ लाख ६१ हजार ८४६ रुपयांचआ मद्यसाठा जप्त

सांगोला पोलीस स्टेशनची दमदार कामगिरी ५ लाख ६१ हजार ८४६ रुपयांचा मद्यसाठा जप्त

सरत्या वर्षाअखेर सांगोला पोलिसांकडून अवैधरित्या देशी विदेशीसह हातभट्टी दारूची विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात आली. 

यावेळी सुमारे ५ लाख ६१ हजारांचा मद्यसाठा जप्त केला. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून वर्षभरात केलेल्या केवळ दोनच कारवाईत सुमारे १ कोटी १ लाख ८४ हजार ४२५ रुपयांच्या  मद्यसाठ्यासह वाहन जप्त केले.

सांगोला शहर व तालुक्यातील गावोगावी तसेच राष्ट्रीय महामार्ग व राज्य मार्गावरील रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात हॉटेल, ढाबे, पानटपऱ्यांमधून राज्य सरकारचा महसूलबुडवून विनापरवाना देशी-विदेशी मद्याची खुलेआम विक्री केली जात आहे. जप्त केला. 

दुसरीकडे गोवा बनावटीचे मद्य छुप्या मार्गाने सांगोल्यात विक्री करणाऱ्यांची टोळी सक्रिय झाली आहे, मात्र राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून कारवाई केली जात आहे. 

बेकायदेशीर दारू विक्री जोमात सुरू असून राज्य उत्पादन शुल् विभागाने वर्षभरात केलेल्या केव दोनच कारवायात देशी-विदेश मद्यसाठ्यासह वाहन असा १ कोटी लाख ८४ हजार ४२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत अवैध मद्य वाहतूक विक्री करणारी वाहने, देशी-विदेशदारूची विक्री करणारी ठिकाणे, हातभट्ट दारुनिर्मिती

अड्ड्यावर धाडी टाकून ५ लाख ६१ हजार ८४६ रुपयांचा मद्यसाठा जप्त केला.

Post a Comment

0 Comments