आनंदाची बातमी... सांगोला येथे संजीवनी हॉस्पिटलचे रविवारी होणार उद्घघाटन
सांगोला कडलास नाका येथे डॉ शिवाजी विठ्ठल ढोबळे यांच्या संजीवनी हॉस्पिटलचे रविवार दिनांक 18/ 12/ 20 22 रोजी सायंकाळी 5 वाजून 30 मिनिटांनी सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील, माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील, डॉ बाबासाहेब देशमुख, डॉ अनिकेत देशमुख, प्राध्यापक पी सी झपकेसर, चेतनसिंह केदार यांच्या शुभहस्ते होणार आहे.
व या उद्घघाटन सोहळ्यास प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ भारत कामथ, डॉ व्ही ए व्होरा, डॉ प्रभाकर माळी, डॉ मिलिंद पारिख, डॉ मारुती टकले, डॉ प्रदिप साळुंखे, डॉ उदयसिंह पाटील, डॉ शितल शहा, डॉ सतिश केळकर, डॉ रविकांत पाटील, डॉ संजय देशमुख, डॉ अमर शेंडे, डॉ अजित मेहता,डॉ शिवाजी भोसले, डॉ हानुमंत गावडे, डॉ महेश राऊत , डॉ महेश लिगाडे,
डॉ अरविंद, डॉ अनिल जानकर, डॉ सिमा दोडमणी इत्यांदी उपस्थित रहाणार आहेत असे डॉ शिवाजी ढोबळे, सौ डॉ प्रतिभा ढोबळे, डॉ सुहास ढोबळे, डॉ मोनिका ढोबळे, डॉ सुधिर ढोबळे,डॉ रेश्मा ढोबळे, डॉ नितीन कारंडे, डॉ निलम कारंडे, डॉ कैलास कारंडे, डॉ संतोष बदडे यांनी सांगितले
0 Comments