गुजरात मुख्यमंत्रीपदाची ‘हा’ नेता घेणार शपथ; या दिवशी पार पडणार शपथविधी!
मुंबई: गुजरातच्या विधानसभा निवडणुकीत भाजप जवळपास 150 जागांहून अधिक जागा जिंकण्याची शक्यता आहे.
अशातच आता भाजप मुख्यमत्रीपदी मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी बाजी मारली आहे. गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही घोषणा केली आहे.गुजरातमध्ये भाजप ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल करत असताना मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचे देखील नाव होते
मात्र आता भाजप मुख्यमत्रीपदी मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी बाजी मारली आहे.दरम्यान, येत्या 12 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजता नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडेल. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देखील उपस्थित राहणार आहेत.


0 Comments