google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला लक्ष्मी दहिवडी ऊसतोड मजुरांची मुलगी कविता टाकळे राज्य कर निरीक्षक पदी निवड

Breaking News

सांगोला लक्ष्मी दहिवडी ऊसतोड मजुरांची मुलगी कविता टाकळे राज्य कर निरीक्षक पदी निवड

सांगोला  लक्ष्मी दहिवडी ऊसतोड मजुरांची मुलगी कविता टाकळे राज्य कर निरीक्षक पदी निवड 

 कविता टाकळे हिची राज्यकर निरीक्षक पदी निवड 

ऊसतोड मजुरांची मुलगी राज्य कर निरीक्षक पदी लक्ष्मी दहिलक्ष्मी दहिवडीच्या कविता टाकळे हिची राज्यकर निरीक्षक पदी निवड

 सांगोला लक्ष्मी दहिवडी : आयोगाच्या वतीने फेब्रुवारी २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या राज्यकर निरीक्षक पदासाठी परीक्षेत लक्ष्मी दहिवडी (ता. मंगळवेढा) येथील श्रीमती कविता भगवान टाकळे हिची निवड झाली आहे.

 लक्ष्मी दहिवडी सारख्या ग्रामीण भागात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षण घेत कविता टाकळे हिने उज्ज्वल यश संपादन केले आहे. शिक्षण घेत असताना घरची परिस्थिती अत्यंत हलाखीच्या होती. वडील ऊसतोड मजूर करून शिक्षणासाठी पैसे देत होते. 

पदवीचे शिक्षण घेत असताना कविता यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. २०१९ साली पोलीस उपनिरीक्षक पदी कविता टाकळे यांची निवड झाली होती. परंतू पोलीस खात्यात नोकरी न करता परीक्षा देऊन मंत्रालयात लिपिक पदावर कामसुरू केले.

 वास्तविक हे काम करत असताना स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू ठेवला होता. जुलै २०२२ मध्ये राज्यकर निरीक्षक पदाची मुख्य परीक्षा दिली होती. या परीक्षेचा निकाल २३ नोव्हेंबर २०२२ रोजी लागला. यामध्ये कविता टाकळे हिने यश संपादन करून यश प्राप्त केले.आपल्या गरीब कुटुंबात

 परिस्थितीची जाणीव ठेवू..

कविता टाकळे हिने अभ्यासात निरीक्षकपदी यश मिळविल्याबद्दल लक्ष्मी दहिवडीतील ग्रामस्थांकडून तीचे कौतुक व अभिनंदन होत आहे. सातत्य ठेऊन राज्य कर वडील भगवान टाकळे, सह:

Post a Comment

0 Comments