google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ….म्हणून शिलेदारांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या पुन्हा गुवाहटीत!

Breaking News

….म्हणून शिलेदारांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या पुन्हा गुवाहटीत!

 ….म्हणून शिलेदारांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या पुन्हा गुवाहटीत!

मुंबईः ज्या गुवाहटीत 6 महिन्यांपूर्वी महाराष्ट्रातील सत्तांतर नाट्याचा महाप्रयोग रंगला, त्याच गुवाहटीकडे आज राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले. पर्यटन विकासासाठीच्या दौऱ्यासाठी पक्षातील महत्त्वाच्या

 आमदारांच्या ताफ्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुवाहटी दौऱ्यावर निघाले आहेत.दरम्यान, महाराष्ट्रात सत्तांतर होण्यासाठीच्या प्रयत्नांना यश येऊ दे, हे साकडं ज्या कामाख्या देवीला घातलं… त्यासाठी जे नवस बोललं,

 ते फेडण्यासाठीच मुख्यमंत्री शिंदे आपल्या शिलेदारांसह पुन्हा एकदा देवीच्या दर्शनासाठी जात आहेत असे समजत आहे.दरम्यान, उद्या 26 आणि 27 नोव्हेंबरचा हा दौरा आहे. शिंदे यांच्यातर्फे दोन खास विमानं तयार आहेत.

Post a Comment

0 Comments