आनंद हॉस्पिटल मला मुलगी झाली. त्यामुळे हॉस्पिटल ने माझे हॉस्पिटल बिल पूर्ण पणे केले माफ..
आनंद हॉस्पिटल मध्ये डिलिव्हरी साठी सौ.अश्विनी बिरदेव देवकते राहणार साळवे तालुका सांगोला ऍडमिट झाले होते.
माझी नॉर्मल डिलिव्हरी झाली मला मुलगी झाली. त्यामुळे हॉस्पिटल ने माझे हॉस्पिटल बिल पूर्ण पणे माफ केले. तसेच मला येथील डॉक्टर व स्टाफ नि अतिशय चांगली सेवा दिली म्हणून माझ्या प्रमाणे बाकी गरोदर मातांनी पण याचा लाभ घ्यावा..
आनंद हॉस्पिटल,सांगोला येथे नॉर्मल डिलिव्हरी मध्ये मुलगी झाल्यानंतर मोफत डिलिव्हरी केली त्या नंतर पेशंट चा अभिप्राय मिळाला
पेशंट व त्यांचे नातेवाईक त्याच बरोबर हॉस्पिटल ने स्त्री जन्माचे स्वागत केले
धन्यवाद...




0 Comments