google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला ईद ए मिलादुन्नबी मुस्लिम धर्माचे संस्थापक व प्रेषित मोहम्मद पैगंबर यांची जयंती निमित्त शहरातुन भव्य जुलूस...

Breaking News

सांगोला ईद ए मिलादुन्नबी मुस्लिम धर्माचे संस्थापक व प्रेषित मोहम्मद पैगंबर यांची जयंती निमित्त शहरातुन भव्य जुलूस...

 सांगोला ईद ए मिलादुन्नबी मुस्लिम धर्माचे संस्थापक व प्रेषित मोहम्मद पैगंबर यांची जयंती निमित्त शहरातुन भव्य जुलूस...

सांगोला शहर सुन्नतुल जमात यांचे वतीने सांगोला शहरातुन भव्य जुलूस काढण्यात आला या वेळी तांबोळी जमात शहर सांगोला यांचे वतीने जयभवानी चौक येथे मिठाई वाटपाचा कार्यक्रम मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी माजी आमदार दिपक आबा साळुंखे पाटील 


युवा नेते बाबासाहेब देशमुख मुख्याधिकारी कैलास केंद्रे भाजपा तालुका अध्यक्ष चेतनसिंह केदार मा नगरसेवक आनंदा माने हाजी शब्बीरभाई खतीब दिलावर भाई तांबोळी मा नगरसेवक सुरज बनसोडे माजी नगसेवक सचिन लोखंडे एपीआय राजवुलकर साहेब राष्ट्रवादी तालुकाअध्यक्ष मधुकर बनसोडे कांग्रेस तालुका अध्यक्ष सुनील भोरे

 मा नगरसेवक सुरेश माळी माजी नगर अध्यक्ष सुहास होनराव मा गजानान बनकर अरविंद केदार बापुसाहेब ठोकळे शिवसेना शहरप्रमुखकमरुद्दीन खतीब मा नगसेवक सतिश सावंत मा नगरसेवक जुबेर मुजावर मा नगरसेवक आलमगीर मुल्ला बशीर भाई तांबोळी अॅड शिवानंद पाटील माजी नगरसेवक शिवाजी बनकर फिरोज मणेरी आदि मान्यवर उपस्थित होते

हा कार्यक्रम यशस्वी करणेसाठी मा नगरसेवक आसमीर भाई तंबोली, अॅड  साजिद तांबोळी, पत्रकार निसार तांबोळी, साजित तांबोळी, मोहसीन तांबोळी, सद्दाम तांबोळी ,शकिल इस्माईल तांबोळी, आमीन तांबोळी, शकील जवाहर तांबोळी, सुमेर तांबोली, मुबीन तांबोळी, 

नवाज तांबोळी ,मुजमील तांबोळी, तोफिक तांबोळी, जाकिर तांबोळी, गफुर तांबोळी, लियाकत तांबोळी, नईम तांबोळी,  इसाक तांबोळी ,समीर तांबोळी, शहारूक तांबोळी, मन्सुर तांबोळी, आशपाक जमादार,  शाहिद तांबोळी , सत्तार (पिंटू)तांबोळी ,सोहेल तांबोळी, रज्जाक तांबोळी ,आसिफ इनामदार, मोहसिन मुलानी शहनशाह मुलानी ,आदिनी परिश्रम घेतले

Post a Comment

0 Comments