google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 शिंदे सरकारचा खातेवाटपाचा ठरला मुहूर्त; जाणून घ्या ‘कोणती’ खाते ‘कोणाला’ मिळणार?

Breaking News

शिंदे सरकारचा खातेवाटपाचा ठरला मुहूर्त; जाणून घ्या ‘कोणती’ खाते ‘कोणाला’ मिळणार?

 शिंदे सरकारचा खातेवाटपाचा ठरला मुहूर्त; जाणून घ्या ‘कोणती’ खाते ‘कोणाला’ मिळणार?

मुंबई: सत्तास्थापनेच्या तब्बल एक महिन्यानंतर शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळाचा विस्तार काल झाला. आता भाजप स्वत:कडे मोठी खाती ठेवणार असल्याचे बोलले जात आहे. खाते वाटप आज संध्याकाळपर्यंत होणार असल्याची माहिती समोर येत आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठका सुरू असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान,


 मंत्रिमंडळाची संभाव्य यादी खालीलप्रमाणे: 

1) एकनाथ शिंदे - मुख्यमंत्री (नगरविकास)

2) देवेंद्र फडणवीस (उपमुख्यमंत्री) गृह आणि अर्थ

3) राधाकृष्ण विखे-पाटील - महसूल, सहकार

4) सुधीर मुनगंटीवार - ऊर्जा, वन

5) चंद्रकांतदादा पाटील - सार्वजनिक बांधकाम

6) विजय कुमार गावित- आदिवासी विकास

7) गिरीश महाजन - जलसंपदा

8) गुलाबराव पाटील- पाणीपुरवठा

9) दादा भुसे- कृषी

10) संजय राठोड- ग्राम विकास

11) सुरेश खाडे - सामाजिक न्याय

12) संदीपान भुंभरे- रोजगार हमी

13) उदय सामंत - उद्योग

14) तानाजी सावंत- उच्च तंत्र शिक्षण मंत्री

15) रवींद्र चव्हाण- गृह निर्माण

16) अब्दुल सत्तार- अल्पसंख्यांक विकास

17) दीपक केसरकर- पर्यटन आणि पर्यावरण

18) अतुल सावे - आरोग्य

19) शंभूराज देसाई उत्पादन शुल्क

20) मंगलप्रभात लोढा- विधी न्याय

Post a Comment

0 Comments