google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 आज सांगोला शहरात हर घर तिरंगा या मोहिम रॅली काढून राबविण्यात आली पहा व्हिडिओ.,..

Breaking News

आज सांगोला शहरात हर घर तिरंगा या मोहिम रॅली काढून राबविण्यात आली पहा व्हिडिओ.,..

आज सांगोला शहरात हर घर तिरंगा या मोहिम रॅली काढून राबविण्यात आली पहा व्हिडिओ.,..

' हर घर तिरंगा ' , ' तिरंगा हमारी शान है . भारत देश हमारी जान है ' , ' वंदे मातरम् ' , ' जय हिंद ' अशा अनेक देश भक्तीपर घोषणा देत , हर घर तिरंगा ' अभियान यशस्वी

राबविण्यासाठी प्रशासन तसेच सर्व स्तरांतून प्रयत्न होत असताना  सांगोला तहसील याद्वारे कार्यालयासमोर १३ ते १५ ऑगस्टदरम्यान ध्वज फडकविण्याचा संदेश दिला .   


तहसीलदार अभिजित पाटील , मुख्याधिकारी कैलास केंद्रे , नायब तहसीलदार किशोर बडवे यांच्यासह प्रशासकीय अधिकारी , पत्रकार बांधव, कर्मचारी तसेच सांगोला शहरातील नागरिक , शालेय शिक्षक , विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .फेरीच्या माध्यमातून ' हर पर रंग अभियान यशस्वीरित्या राबविण्यासाठी प्रबोधन करण्यात आले . 


सांगोला तालुक्यातील गावात शहरात  तिरंगा फडकविण्यात यावा , यासाठी प्रशासकीय यंत्रणा जोमानेकामाला लागली आहे . हे नियोजन करण्यासाठी बैठकांचे सत्र वेगाने सुरू असून , तालुक्यात सर्वत्र प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे .


 तिरंगा ध्वज सांगोला तहसिल कार्यालयाकडे उपलब्ध झाले असून गावाच्या मागणीनुसार दरामध्ये या ध्वजांचे वितरण केले जात आहे . नागरिकांनी आपापल्या घरावर तिरंगा ध्वज फडकवून प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद द्यावा तसेच भारतीय नागरिक असल्याचा अभिमान तहसीलदार अभिजित पाटील यांनी केले .

आज सांगोला शहरात हर घर तिरंगा या मोहिमे संदर्भात सांगोल्याचे तहसीलदार अभिजीत पाटील पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी मुख्याधिकारी कैलास केंद्रे


          पहा व्हिडिओ.,... क्लिक करा


 पंचायत समिती गट अधिकारी कोकरे साहेब व तलाठी, ग्रामसेवक कोतवाल फॅबटेक कॉलेजचे शिक्षक,



शिक्षिका ,विद्यार्थी तसेच  सर्व शासकीय अधिकारी ,शालेय विद्यार्थी  अधिकारी व पत्रकार कर्मचारी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments