google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 आनंदा माने यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना वह्या व खाऊवाटपाचा कार्यक्रम संपन्न

Breaking News

आनंदा माने यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना वह्या व खाऊवाटपाचा कार्यक्रम संपन्न

 आनंदा माने यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना वह्या व खाऊवाटपाचा कार्यक्रम संपन्न

सांगोला/प्रतिनिधी ः सांगोला नगरपरिषदेचे माजी नगरसेवक तथा गटनेते आनंदा (भाऊ) माने यांच्या बुधवार दि. 3 ऑगस्ट रोजीच्या वाढदिवसानिमित्त विविध ठिकाणी शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या व खाऊवाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. शेळकेवाडी येथील प्राथ. शाळेमध्ये मेजर आनंदा व्हटे यांच्यावतीने विद्यार्थ्यांना वह्या व खाऊचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर शहरातील आनंदनगर येथील तय्यब बागवान, अनिल येडगे यांच्यावतीने तेथील विद्यार्थ्यांना सुध्दा वह्या व पेनचे वाटप करण्यात आले. यावेळी आनंदा(भाऊ) माने यांना शुभेच्छा देण्यासाठी आनंदनगर येथील स्थानिक नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments