google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ब्रेकींग : सोलापूर जिल्हा परिषदेचे आरक्षण जाहीर ; दक्षिणमध्ये सर्व जागा महिलांसाठी आरक्षित, कुणाला बसला 'धक्का' अन् कोण झाले 'सेफ'

Breaking News

ब्रेकींग : सोलापूर जिल्हा परिषदेचे आरक्षण जाहीर ; दक्षिणमध्ये सर्व जागा महिलांसाठी आरक्षित, कुणाला बसला 'धक्का' अन् कोण झाले 'सेफ'

 ब्रेकींग : सोलापूर जिल्हा परिषदेचे आरक्षण जाहीर ; दक्षिणमध्ये सर्व जागा महिलांसाठी आरक्षित, कुणाला बसला 'धक्का' अन् कोण झाले 'सेफ'

सोलापूर : अनेक महिन्यांपासून संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या जिल्हा परिषद निवडणूक साठीचे आरक्षण गुरुवारी जाहीर करण्यात आले जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, उपजिल्हाधिकारी विठ्ठल उदमले, तहसीलदार अंजली कुलकर्णी, कारकून तुकाराम गायकवाड, कन्याकुमारी भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा नियोजन भवनात दुपारी तीन वाजता आरक्षण सोडत पार पडली. या आरक्षण सोडतील अनेक डिकेजन्य धक्के बसले आहेत तर अनेक इच्छुक नेत्यांचे मार्ग आता मोकळे झाल्याचे चित्र पाहायला मिळते. 




एकमेव अनुसूचित जमातीचे आरक्षण हे दक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगी या गटासाठी पडले आहे मात्र ही जागा महिलेसाठी राखीव करण्यात आली आहे. अनुसूचित जमातीनंतर अनुसूचित जातीच्या 12 जागेचे आरक्षण काढण्यात आले त्यानंतर 20 ओबीसी प्रवर्गाचे आरक्षण झाले शेवटी सर्वसाधारण जागांसाठी आरक्षण काढण्यात आले.  विशेष म्हणजे दक्षिण सोलापूर तालुक्यात सातच्या सात जिल्हा परिषदेच्या जागा या महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत. प्रणिती नामदेव गायकवाड या चिमुकलीच्या हातून चिठ्ठी काढण्यात आली. तालुका निहाय आरक्षण पुढीलप्रमाणे आहे.

सांगोला तालुक्यातील गावे पुढील प्रमाणे



Post a Comment

0 Comments