सांगोला नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक दोन मधून प्रचारास सुरुवात.... लहुजी बहुजन सेना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब बाबू रणदिवे
सांगोला नगरपालिका प्रभाग क्रमांक दोन सौ. सुनीता बाळासो रणदिवे यांनी प्रचारास सुरुवात केली आहे तरी जनतेच्या कल्याणाचा व विकास कामा साठी येत्या सांगोला महानगरपालिका निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले असून प्रचारास सुरुवात केली आहे.
तरी अनेक वर्षापासून नगरपालिका निवडणुकीत उभा राहण्यासाठी प्रयत्न केले असून जनतेच्या हितासाठी व विकास कामास परिवर्तन घडवून आणण्यासाठी रात्र दिवस एक करून जनतेचा विकास करीन गोरगरिबांना शासकीय योजना कुठल्याही प्रकारचा लाभ मिळत नाही सवलती मिळत नाही घरकुल योजना मिळत नाही गटारी स्वच्छता स्वच्छता कचराकुंडी लाईटीचे पोल समाज मंदिरांची दुरुस्ती महापुरुषांच्या पुतळ्यांची साफसफाई कामे वाड्यावर रस्त्याची कामे तसेच नगरपालिकेच्या योजना मिळवून देण्यासाठी
मला प्रभाग क्रमांक दोन मधील जनतेने सेवा करण्याची संधी द्यावी व सांगोला नगरपालिका नगरसेविका म्हणून मला निवडून देतील व सांगोला नगरपालिके मध्ये नगरसेविका म्हणून पाठवतील . जनतेकडून ही अपेक्षा करतो
तसेच साठे नगर ,आनंद नगर ,यश नगर व सर्व भागा मधून महिलांचा प्रतिसाद मिळाला असून जनतेची सेवा करण्यासाठी कोणाच्या आमिषाला बळी न पडता पाऊस वारा ऊन न पाहता मी प्रचारास सुरुवात केली आहे तरी जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे


0 Comments