google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 वीसपेक्षा जास्त कामगार व पंधरा हजार रुपयेपेक्षा जास्त पगार असणाऱ्या व्यवसायिकांनी ईपीएफ इ एसआय ईपीएस सेवा लागू करावी अन्यथा आंदोलन छेडणार : बापूसाहेब ठोकळे

Breaking News

वीसपेक्षा जास्त कामगार व पंधरा हजार रुपयेपेक्षा जास्त पगार असणाऱ्या व्यवसायिकांनी ईपीएफ इ एसआय ईपीएस सेवा लागू करावी अन्यथा आंदोलन छेडणार : बापूसाहेब ठोकळे

 वीसपेक्षा जास्त कामगार व पंधरा हजार रुपयेपेक्षा जास्त पगार असणाऱ्या व्यवसायिकांनी ईपीएफ इ एसआय ईपीएस सेवा लागू करावी अन्यथा आंदोलन छेडणार : बापूसाहेब ठोकळे

प्रतिनिधी सांगोला बहुजन समाजाचे नेते आदरणीय बापूसाहेब ठोकळे यांनी सूत्रांची बोलताना नमूद केले की सांगोला तालुक्यातील ज्या व्यवसाय संस्था कारखाने उद्योजक यांच्याकडे २० पेक्षा जास्त कामगार आहेत व उपहारगृह यामध्ये पाच पेक्षा जास्त कामगार आहेत व ज्यांना पंधरा हजार रुपये पेक्षा जास्त पगार आहेत


 अशा कामगारांना एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड जास्तीत जास्त १८०० रुपये किंवा १२ % दिला गेला पाहिजे तसेच एम्पलोयी स्टेट इन्शुरन्स अॅक्ट अनुसार एक पॉईंट पाच टक्के कामगाराचे तर ४.५ % मालकाचे कॉन्ट्रीब्युशन देऊन कामगार त्यांचे अवलंबित्व मुले पत्नी आई वडील यांना मेडिकल इन्शुरन्स व इतर खर्च उपलब्ध करून दिले गेले पाहिजेत अन्यथा जागतिक कामगार कल्याण युनियन ऑफ इंडिया च्या वतीने आंदोलन छेडणार . 


कर्मचारअसे निदर्शनास आले आहे की तालुक्यात राज्य विमा कायदा अर्थात एस आय एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड एम्प्लॉईज पेन्शन फंड या कायद्याची अंमलबजावणी होत नाही त्यामुळे कामगार मिळू नको नकारात्मक भावना निर्माण झालेले आहेत . वेळीच कामगारांनी आपले हक व अधिकार जाणून घेऊन आपापल्या आस्थापनांकडे विनंती अर्ज करावेत व त्यावर सकारात्मक प्रतिसाद प्रशासनाने दिला नाही तर आपण सर्वजण मिळून या न्याय विरुद्ध लढा उभा करू ,

Post a Comment

0 Comments