google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ' मंकीपॉक्सला ' जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित !

Breaking News

' मंकीपॉक्सला ' जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित !

 ' मंकीपॉक्सला ' जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित !

नवी दिल्ली जगभरातील कोरोनाव्हायरस गेल्या दोन वर्षांत बहुतेक संसर्गाने माजवला आहे . अश्तच मंकीपॉक्सच्या वाढत्या प्रकरणांमुळे जगभरात चिंता वाढली आहे . देशांमध्ये , हाहाकार आता जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनानंतर मंकीपॉक्सला जागतिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित केले आहे . यासोबतच WHO ने मंकीपॉक्सबाबत हाय अलर्ट जारी केला आहे . याचा अर्थ WHO आता मंकीपॉक्सचा प्रादुर्भाव जागतिक आरोग्यासाठी एक गंभीर धोका म्हणून पाहत आहे .


 70 देशांहून अधिक ठिकाणी मंकीपॉक्सची रुग्णसंख्या जास्त आहेत . त्यातच भारतातही तीन रुग्ण आढळले आहे .दरम्यान , देशात १४ जलै रोजी केरळमध्ये मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळला . तो रुग्ण युएईतून परतला होता . त्याला मंकीपॉक्सचा संसर्ग झाला होता . जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार , मंकीपॉक्स हा प्राण्यांपासून माणसांमध्ये पसरणारा हा व्हायरस आहे . जगभरात आतापर्यंत ६३ देशांमध्ये मंकीपॉक्सने शिरकाव केला आहे .

Post a Comment

0 Comments