मिरज रेल्वे गेट सांगोला गेट क्रमांक 32AA वाहतुकीसाठी खुला
मिरज रेल्वे गेट क्रमांक 32 या ब्रीज ग्रेडचे काम 21 फेब्रुवारी 2022 पासून सुरू करण्यात आले होते शहीद जवान संस्थेने 10 जून 2022 रोजी रेल्वे प्रबंधक सांगोला व डी एम आर ऑफिस सोलापूर यांना निवेदन देण्यात आले होते त्यामध्ये 30 जून 2022 पर्यंत काम पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले होते
परंतु ते काम मुदतीत पूर्ण न झाल्याने संस्थेने नागरिकांच्या आग्रहाखातर रेल्वे आंदोलन करण्याची ठरले होते परंतु त्यानंतर रेल्वे इंजिनिअर प्रसाद जोशी यांनी विनंती केल्यानंतर सदरचे आंदोलन लेखी स्वरुपात रद्द करून सदर कामासाठी मदत वाढवून देण्याचे ठरले सदर बोगद्याचे काम संततीने व रखडलेले होते त्याबरोबरच संस्थेने काम पूर्ण करण्याचा आग्रह धरला होता.
16 जुलै 2022 रोजी सकाळी साडेदहा वाजता रेल्वे गेट वाहतूक साठी खुले करण्यात आले याप्रसंगी प्रथम डंपर गाडीचे पूजन पत्रकार राजेंद्र यादव अरविंद केदार व किशोर शास्त्रें यदि मान्यवर जास्त करण्यात आले रेल्वे ब्रिज ग्रीड चे काम यशस्वी पूर्ण केल्याबद्दल रेल्वे इंजिनिअर प्रसाद जोशी व ठेकेदार राजवीर पाटील यांचा शहीद जवान संस्थेच्या वतीने झाडे देऊन सत्कार करण्यात आला. गेले महिनाभर संस्थेने हा हा रोड वाहतुकीसाठी खुला करावा यासाठी फार मोठ्या प्रमाणात पाठपुरा केला होता
शहीद जवान संस्थेने पाठपुरावा केल्यामुळे रेल्वे ब्रिज आठ दिवस अगोदर वाहतूसाठी खुला करावा लागला या केलेल्या पाठपुरामुळे संस्थेचे सांगोला शहरातून कौतुक होत आहे.. याप्रसंगी योगेश ज्ञानमोटे अभिजीत काटकर अरविंद डोंबे लाडे भाऊसो सुधीर येलपले श्रीपती आदलिंगे इत्यादी मान्यवर व शहीद जवान संस्थेचे अध्यक्ष अच्युतराव फुले सचिव संतोष महिमकर खजिनदार महादेव दिवटे, संदेश पळसे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते...


0 Comments