Breaking News

रेल्वेत 1659 जागांसाठी मेगाभरती, थेट निवड, कोणतीही परीक्षा नाही..!!

 रेल्वेत 1659 जागांसाठी मेगाभरती, थेट निवड, कोणतीही परीक्षा नाही..!!

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. रेल्वे भरती सेल उत्तर मध्य रेल्वे इथे विविध पदांसाठी नोकर भरती होत आहे. त्यासाठीची अधिसूचना  जारी करण्यात आली आहे.. पात्र उमेदवारांना दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत.

रेल्वे भरती सेल उत्तर मध्य रेल्वे येथे होत असलेल्या या नोकर भरतीसाठी कोणतीही परीक्षा द्यावी लागणार नाही.. उमेदवारांची निवड थेट होणार आहे.. या भरतीबाबत सविस्तर जाणून घेऊ या…

एकूण जागा – 1659


या पदांसाठी भरती

वेल्डर (Welder)

वाईंडर (Armature Winder)

मशिनिस्ट (Machinist)

कार्पेंटर (Carpenter)

इलेक्ट्रिशियन (Electrician)

पेंटर (Painter)

मेकॅनिक (Mechanic)

IT सिस्टम मेकॅनिक 

वायरमन (Wireman)

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव


वरील सर्व पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित ट्रेंडमध्ये ‘आयटीआय’ (ITI) पर्यंत शिक्षण घेतलेलं असणं आवश्यक आहे. तसेच अर्जाच्या अटी पूर्ण केलेल्या असाव्यात..

आवश्यक कागदपत्रं


Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 ऑगस्ट 2022


असं करा अर्ज

सुरुवातीला अधिकृत वेबसाइट https://rrcpryj.org/ला भेट द्या.

आता ‘अप्रेंटिस’ भरतीसाठी अर्जाच्या लिंकवर क्लिक करा.

एक नवीन विंडो उघडेल, ज्यात माहिती भरुन नोंदणी करावी लागेल.

आता क्रेडेन्शियल्स वापरून लॉगिन करा व अर्ज भरा.

नंतर संबंधित कागदपत्रे अपलोड करा व फी भरा.

मूळ जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा..

Post a Comment

0 Comments