Breaking News

शहाजीबापू थोडक्यात बचावले- वाचा नेमकं काय घडलं ?सुदैवाने बुधवारी ते या घटनेतून । थोडक्यात वाचले .

 शहाजीबापू थोडक्यात बचावले- वाचा नेमकं काय घडलं ?सुदैवाने बुधवारी ते या घटनेतून । थोडक्यात वाचले . 

शिवसेना आमदारांची बंडखोरी आणि त्यानंतर आपल्या एका डायलॉगने फेमस झालेले आमदार शहाजी बापू पाटील थोडक्यात बाचवले आहेत . 

मुंबईतील आकाशवाणी निवासातील आमदार आमदार शहाजी बापू पाटील यांच्या रूमच्या छताचा काही भाग कोसळल्याची घटना घडली आहे .आकाशवाणी आमदार निवासातील शहाजीबापू पाटील यांची रूम आहे . या रूमच्या छाताचा काही भाग कोसळला . बुधवारी मध्यरात्री ही घटना घडल्याची माहिती आहे . शहाजीबापू पाटील हे घटनेवेळी आपल्या रूममध्येच होते . पण थोडक्यात बचावले . रूममधील बेडवर सिलिंगचा मोठा भाग पडल्याचं दिसून आलं 


' काय झाडी , काय डोंगार , काय हाटेल एकदम ओक्केमध्ये आहे समंद ' , या एका डॉयलॉगमुळे सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील अख्ख्या महाराष्ट्रात पोहोचले . सुदैवाने बुधवारी ते या घटनेतून थोडक्यात वाचले . या घटनेनंतर त्यांच्या रूमचे फोटोही समोर आले आहेत . ही घटना मोठी होती , हे फोटोवरून दिसून येत आहे . मुंबईतील या घटनेनंतर शहाजीबापू पाटील यांची प्रतिक्रिया अद्याप मिळालेली नाही . 


पण ते सुरक्षित आणि सुखरू असल्याची माहिती आहे .मिळालेल्या माहितीनुसार , आकाशवाणी आमदार निवासातील शहाजीबापू पाटील यांची रूम आहे . या रूमच्या छाताचा काही भाग कोसळला . बुधवारी मध्यरात्री ही घटना घडल्याची माहिती आहे . रूममधील बेडवर सिलिंगचा मोठा भाग पडल्याचे काही समोर आलेल्या फोटोंमधून दिसून आले आहे . मुंबईतील या घटनेनंतर शहाजीबापू पाटील यांची प्रतिक्रिया अद्याप मिळालेली नाही . पण ते सुरक्षित आणि सुखरूप असल्याची माहिती आहे . 


मुंबईतील आकाशवाणी आमदार निवासातील आमदार शहाजी बापू पाटील यांच्या रूमच्या छताचा काही भाग कोसळल्याची घटना घडली आहे . ' काय झाडी , काय डोंगार , काय हाटेल एकदम ओक्केमध्ये आहे समदं ' , या एका डॉयलॉगमुळे सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील अख्ख्या महाराष्ट्रात पोहोचले . सुदैवाने बुधवारी ते या घटनेतू । थोडक्यात वाचले . या घटनेनंतर त्यांच्यारूमचे फोटोही समोर आले आहेत . ही घटना मोठी होती , हे फोटोवरून दिसून येत आहे .

Post a Comment

0 Comments