google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 चि. पृथ्वीराज रमेश अनुसे बुधवार दि . १ जून रोजी सकाळी ११ वाजता आकस्मित निधन झाले

Breaking News

चि. पृथ्वीराज रमेश अनुसे बुधवार दि . १ जून रोजी सकाळी ११ वाजता आकस्मित निधन झाले

 चि. पृथ्वीराज रमेश अनुसे बुधवार दि . १ जून रोजी सकाळी ११ वाजता आकस्मित निधन झाले .

 सांगोला ( प्रतिनिधी ) : - सांगोला शहरातील रहिवाशी रमेश लक्ष्मण अनुसे यांचे चिरंजीव पृथ्वीराज रमेश अनुसे याचे काल बुधवार दि . १ जून रोजी सकाळी ११ वाजता आकस्मित निधन झाले .

 निधनासमयी त्याचे वय १० होते . त्याचा तिसरा दिवस विधी कार्यक्रम शुक्रवार दि . ३ जून रोजी सकाळी ७.३० वा . ठोंबरेवाडी , अनुसे मळा , अचकदाणी ) येथे होणार असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले .

Post a Comment

0 Comments