google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 वाकी शिवणे येथील युवा नेते सचिन गोतसूर्य यांच्या वतीने सामाजिक कार्यकर्त्यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

Breaking News

वाकी शिवणे येथील युवा नेते सचिन गोतसूर्य यांच्या वतीने सामाजिक कार्यकर्त्यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

 वाकी शिवणे येथील युवा नेते सचिन गोतसूर्य यांच्या वतीने

सामाजिक कार्यकर्त्यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

  सांगोला: (प्रतिनिधी नितीन होवाळ) सांगोला तालुक्यातील वाकी शिवणे येथील फुले शाहू आंबेडकर चळवळीचे युवा नेते सचिन गोतसूर्य यांच्या वतीने दिनांक 1 जून रोजी सायंकाळी साडेनऊ वाजता दीक्षाभूमी कट्ट्यावरती सामाजिक कार्यकर्ते नितीन होवाळ दीपक होवाळ सर्जेराव उबाळे सुरेश होवाळ भारत होवाळ धनाजी विभुते दादासो बनसोडे सागर होवाळ यांचा वाढदिवस सामूहिक केक कापून फेटा हार घालून त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा देऊन साजरा करण्यात आला या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी बबन गोतसूर्य सचिन होवाळ अनिल पाटील अनिल होवाळ समाधान भांगे संभाजी गोतसूर्य समाधान होवाळ अतुल गवळी शहाजी होवाळ बंटी काटे बाबुराव चंदनशिवे पांडुरंग होवाळ अजित होवाळ व सचिन गोतसूर्य मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता या वाढदिवसाच्या कार्यक्रमाच्या शेवटी सत्कार मूर्तींनी वाढदिवस साजरा केल्याबद्दल सचिन गोतसूर्य यांचे आभार मानले

Post a Comment

0 Comments