महाराष्ट्र प्रदेश भीमशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा विजय बनसोडे यांचा वाढदिवस साजरा
महाराष्ट्र प्रदेश भीमशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा विजय बनसोडे यांचा वाढदिवस साजरा
रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
सांगोला प्रतिनिधी महाराष्ट्र प्रदेश भीमशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा विजय बापू बनसोडे यांच्या वाढदिवसा निमित्त आज सांगोला येथील भीमशक्ती कार्यालयात मा विजय बापू बनसोडे यांचा लहुजी बहुजन सेना संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब रणदिवे यांच्या हस्ते केक कापून व फेटा हार घालून त्यांचा सत्कार करण्यात आला व त्यांना पुढील सामाजिक राजकीय कारकिर्दीस शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी
साप्ताहिक शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज चॅनल संपादक संतोष साठे. आजिनाथ धनवडे आदिनाथ भोसले पप्पू रणदिवे इत्यादी उपस्थित होते
https://ransangramnews.blogspot.com/2022/06/blog-post.html
🟥🟧🟨🟩🟦🟪⬛
*✒️रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614🌏*


0 Comments