Breaking News

बहुजन समता पार्टीची दि.१४ रोजी बैठक संपन्न बळीराम रणदिवे..

 बहुजन समता पार्टीची दि.१४ रोजी बैठक संपन्न बळीराम रणदिवे..

 झाली या बैठकीसाठी पार्टीचे सोलापूर जिल्हा निरीक्षक मा बळीराम रणदिवे उपस्थित होते यावेळी बहुजन समता पार्टी वाढविण्याच्या दृष्टिकोनातून विचार विनिमय करण्यात आले त्यानुसार खालील प्रमाणे ठराव करण्यात आले



 ठराव क्रमांक(१) पंढरपूर तालुका व शहर नवीन कार्यकारिणी निवडणे (२) बहुजन समता पार्टी राजकीय कार्यक्रम डॉ मच्छिंद्र सकटे साहेब उपस्थित घेणे(३) अन्याय अत्याचार झालेल्या पिडीत कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे(४) पदाधिकारी कार्यकर्ते यांना गाव तेथे शाखा काढण्यास मदत करणे आधी विषयावर ठराव करण्यात आले


 यावेळी सोलापूर जिल्हा सरचिटणीस मा दगडू यादव ,युवा जिल्हा उपाध्यक्ष शरद सर्वगोड ,तालुका उपाध्यक्ष मसुदेव काळे, सुरेश मस्के ,शहराध्यक्ष दत्ता शिंगाडे ,डॉ शिवाजी पाटोळे, ग्रा पंचायत सदस्य संतोष सकट, जिल्हा उपाध्यक्ष संजय नाईक नवरे , समाधान रणदिवे नवनाथ मस्के ,शिवाजी खिलारे ,रोहित साठे ,नितीन वायदंडे आदी उपस्थित होते यावेळी बहुजन समता पार्टीचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष मा पांडुरंग खिलारे यांनी आभार मानले

Post a Comment

0 Comments