google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 500 व 1000 ₹ नोटांवर बंदी, “सद्या बाजारात 2000 ₹नोट गायब- काळा तन, मन,धन की फक्त आणि फक्त देश बुडवणे की बात-मोदी सरकार हाच उद्देश,राहुल गांधीची रोखठोक टीका…

Breaking News

500 व 1000 ₹ नोटांवर बंदी, “सद्या बाजारात 2000 ₹नोट गायब- काळा तन, मन,धन की फक्त आणि फक्त देश बुडवणे की बात-मोदी सरकार हाच उद्देश,राहुल गांधीची रोखठोक टीका…

 500 व 1000 ₹ नोटांवर बंदी, “सद्या बाजारात 2000 ₹नोट गायब- काळा तन, मन,धन की फक्त आणि फक्त देश बुडवणे की बात-मोदी सरकार हाच उद्देश,राहुल गांधीची रोखठोक टीका…


सद्या देशात डिझिटल करण्याच्या नादात, स्मार्ट सिटी,बुलेट ट्रेन,नोट बंदी,अच्छे दिन मोदी सरकार  बनावट नोटांचा सुळसुळाट नोटाबंदीच्या निर्णयानंतर बंद होईल, असे मोदी यांनी सांगितले होते. मात्र बनावट नोटांची संख्या वारेमाप वाढत असल्याचे रिझर्व्ह बँकेच्या अहवालात म्हटले आहे. त्याबाबत मोदी सरकार काही बोलणार आहे की नाही?देशातील काळ्या पैशाची समस्या संपविण्यासाठी तसेच दहशतवाद्यांना मिळणारी आर्थिक रसद तोडण्याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १००० व ५०० रुपयांच्या जुन्या नोटांवर बंदी लागू केली होती. हा निर्णय ८ नोव्हेंबर २०१६ रोजी घेण्यात आला होता.


 मोदींनी आपण काही नवीन केलं प्रसिद्ध होण्याच्या नादात नोट बंदी पासून, एटीएम,कैशलेस इंडिया,भीम ऐप, यूपीआई आणि आधार पेमेंट सिस्टम इत्यादी जनता किती कर लुट, सिस्टम मध्ये पूर्वी असणार सुख सुविधांची पार वाट लागली आहे. सद्या दोन हजार रुपयेची नोट बाजारातून गायब झाली असून ..श्रीमंत उच्च जमात  मोदी दोस्त यांनी याचा साठा वाढवला असल्याची जनतेत चर्चा आहे.


मोदी यांच्या स्वप्नातला हिंदुस्थानात स्मार्ट सिटी,बुलेट ट्रेन,नोट बंदी,अच्छे दिन,इत्यादी इत्यादी तन,काळ मन,धन पासून रुपया गिरने नही दुगा…कोणतेच स्वप्न पूर्ण झालं नाही उलट देशाची वाट लागली आहे .


यानुसार देशाची अर्थव्यवस्था बुडविणे हेच मोदी सरकारने २०१६ साली घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयाचे यश आहे, अशी उपरोधिक टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केली आहे.५०० व २००० रुपयांच्या बनावट नोटांच्या प्रमाणात अनुक्रमे १०० टक्के व ५० टक्के वाढ झाली असल्याचे रिझर्व्ह बँकेने आपल्या वार्षिक अहवालात म्हटले आहे. त्याबाबतच्या वृत्ताचा हवाला देत राहुल गांधी यांनी सांगितले की, ५०० व १००० रुपयांच्या नोटांवर मोदी सरकारने लागू केलेल्या निर्बंधांनंतर बनावट नोटांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ते म्हणाले की, अर्थव्यवस्था बुडविण्याचे काम मोदी सरकारने नोटबंदीच्या निर्णयाद्वारे केले आहे.


तर शिवसेनेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी उपरोधिक शैलीत म्हणाल्या की, बनावट नोटांचे प्रमाण वाढणे हा नोटबंदीच्या निर्णयाचा एक मोठा फायदा असावा असे वाटू लागले आहे. अस म्हंटलं आहे.


 तर बाकी देशात महागाई पासून विविध दहशतवाद इत्यादी समस्या ,करणारी दंगेखोर टोळी सत्तेत असल्याने सद्या देशात वातावरणात शांतता आहे तर राहुल गांधी बदनामी करताना वरील सत्य तुम्ही लपवू शकत नाही अशी जनतेत चर्चा आहे. 

Post a Comment

0 Comments