google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 अशी ही भन्नाट भिंगरी मराठी चित्रपटाचे अभिनेत्री आशु सुरपूर हिने पहिल्यांदा पत्रकरांचा सत्कार ठेवला आहे

Breaking News

अशी ही भन्नाट भिंगरी मराठी चित्रपटाचे अभिनेत्री आशु सुरपूर हिने पहिल्यांदा पत्रकरांचा सत्कार ठेवला आहे

 अशी ही भन्नाट भिंगरी मराठी चित्रपटाचे अभिनेत्री आशु सुरपूर हिने पहिल्यांदा पत्रकरांचा सत्कार ठेवला आहे

पुणे जेष्ठ पत्रकार शोकत भाई शेख 

“अशी ही भन्नाट भिंगरी” चित्रपटाचे जाहिरात चौदा महिन्यापासून चालू होती ह्या  मध्ये सगळ्या पत्रकारांना मनापासून अभिनंदन करते, संपूर्ण भारतामध्ये व महाराष्ट्रात जास्त जाहिरात केली आहे म्हणून आमच्या अशी ही भन्नाट भिंगरी मराठी फिल्म तर्फे पत्रकरांचा सत्कार व पत्रकार परिषद ठेवले आहे. आणि ह्या  चित्रपटाचे पोस्टर अनावरण ठेवले आहे, वार बुधवार दिनांक 20 एप्रिल 2022 रोजी दुपारी 3 वाजता स्थळ पत्रकार भवन 121नवी पेठ गांजवे चौक पुणे या ठिकाणी कार्यक्रम होणार असून ह्या कार्यक्रमाचे  निमंत्रक आयोजक पत्रकार सुनिल ज्ञानदेव भोसले ह्यांनी केले आहे.


ह्या कार्यक्रमाचे  निमंत्रक आयोजक पत्रकार सुनिल ज्ञानदेव भोसले ह्यांनी येणाऱ्या प्रमुख पाहुणे अध्यक्ष श्री काळुराम ढोबळे, उद्योजक श्री राम यादव, निर्माते श्री जनार्धन म्हसकर, श्री डॅनियल रिबेलो, श्री विकास एकनाथ मांढरे, श्री डेरीक डायस, श्री वा्जीद मसुरी,  दिग्दर्शक श्री संजीव कोलते, कार्यकारी निर्माता मिस सोनाली सुभाष घरत, श्री सदशीव चव्हाण, कलाकार श्री अरुण नलावडे, मिस निशा पुरेळेकर, श्री प्रफुल म्हसकर, श्री नंदू गाडगीळ, हेमांगी राव,  पी.आय. श्री सोमनाथ जाधव उद्योजका समाजसेविका सौ. राजश्री ताई राजेश तुडयेकर, 


उद्योजक श्री प्रमोद केंद्रे, पोलीस श्री अमित संपत पवार, बदलापूर के सुप्रसिद्ध निसर्गउपचार तज्ज्ञ एवं ऍक्युपंचरिस्ट, होप फौंडेशन के अध्यक्ष  डॉ श्री प्रवीण निचत,  राष्ट्रवादी काँग्रेस हवेली आध्यक्ष श्री दिलीप वाल्हेकर, दिग्दर्शक अशी खंदारे, आदर्श माता सौ. शेवराई ज्ञानदेव भोसले, जीवन गौरव पुरुष्कार विजेता समाजसेविका सौ. सुरेखा तुकाराम भोसले, पत्रकार स्नेहा उत्तम मडावी, 


 उद्योजक श्री सागर तुपे, श्रीरामपूर, संपादक वरिष्ठ पत्रकार श्री शोकत भाई, अभिनेत्री मिस प्रिया भास्कर गायकवाड लेखक श्री संगीर भाई सय्यद, श्री प्रीतम शाह जनमत पत्रकार, केसरी पत्रकार श्री श्री आमोल भोसले, संपादक संतोष शिंदे,  येवला, नासिक हुन श्री हेमंत मोहाडीकर अशा दिग्गज मंडळीना कार्यक्रमाचे निमंत्रण देऊन कार्यक्रमाला उपस्तिथ राहण्याचे आमंत्रण दिले.


ह्या दिवशी सगळ्यांनी उपस्थित राहून अशी ही भन्नाट भिंगरी मराठी चित्रपटाचे पोस्टर अनावरण करण्यात येईल प्रोमोशन होईल अशी माहिती अभिनेत्री आशु सुरपूर यांनी दिली. महाराष्टातून नव्हे तर संपूर्ण भारतातून नव्या नटखट चुलबुली अश्या मराठी चित्रपटाला “अशी ही भन्नाट भिंगरी” व अभिनेत्री मिस आशु सुरपूरला अभिनंदनाचा व आशीर्वादाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

0 Comments