google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 राधेश्याम फाऊंडेशन संचलित राधेश्याम वृद्धाश्रम संस्थापक अध्यक्ष वैशाली ताई चाकणकर प्रवेश चालू आहे

Breaking News

राधेश्याम फाऊंडेशन संचलित राधेश्याम वृद्धाश्रम संस्थापक अध्यक्ष वैशाली ताई चाकणकर प्रवेश चालू आहे

 राधेश्याम फाऊंडेशन संचलित राधेश्याम वृद्धाश्रम संस्थापक अध्यक्ष वैशाली ताई चाकणकर प्रवेश चालू आहे

पोरगा सांभाळता येतात याची वेळ येते तेव्हा वैशाली ताई चाकणकर म्हणजे थोडक्यात पांडुरंगाचा अवतार धावून येतो 



त्यांना आश्रय देतो या संस्थेला अनुदान आहे शासनाने पण वाऱ्यावर सोडले मात्र लोकांच्या मदतीने व स्वतःच्या हिमतीवर ही मुलगी वैशालीताई चाकणकर वृद्धासाठी लढते आणि त्यांना सांभाळतेय आज गरज आहे 


या आश्रमाला जागेचं मदतीची राधेश्याम वृद्धाश्रम मध्ये वृद्धांना सकाळी सात वाजता चहा आठ वाजता नाश्ता दुपारी बारा वाजता जेवण चार वाजता चहा संध्याकाळी साडेसात वाजता जेवण सर्व रुग्णांना मोफत दिली जाते वृद्धांची फी घेतली जात नाही मोफत सांभाळतात.

Post a Comment

0 Comments