जल जीवन मिशन अंतर्गत ७८ कोटी ४२लाख रुपयांच्या स्वतंत्र नळ पाणीपुरवठा योजनांना मंजुरी - आमदार शहाजीबापू पाटील
लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण करून तालुक्यातील ६० गावांना मिळणार घरोघरी पाणी
सांगोला /प्रतिनिधी. सांगोला तालुक्यातील ६०गावे जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेमुळे टँकर मुक्त होणार असून ६०गावासह वाड्या-वस्त्यानांही घरोघरी पाणी मिळणार असून महाराष्ट्र व केंद्र शासनाच्या एकत्रित महत्वपूर्ण व प्रभावी हर घर जल योजनेमुळे वाडीवस्तीवरील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे
सांगोला तालुक्यातील ६०गावातील६० स्वतंत्र पाणीपुरवठा योजनांसाठी ७९ कोटी ४२लाख निधी मंजूर झाला असून या साठी महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे मोलाचे सहकार्य झाले असल्याची माहिती शहाजीबापू पाटील यांनी दिली.
घेरडी नळ पाणी पुरवठा योजना ३ कोटी ६४लाख १८हजार या योजनेची निविदा प्रसिद्ध झाली असून लवकरच कामाला सुरुवात होणार आहे. बुद्धेहाळ नळ पाणीपुरवठा योजना ७७लाख १हजार किमतीच्या योजनेचे कार्यारंभ आदेश झाला आहे .
लोटेवाडी पाणीपुरवठा योजना ७९लाख ३७ हजार किमतीच्या त्याची निविदा प्रसिद्ध झाली आहे. गळवेवाडी पाणीपुरवठा योजना ४७लाख ५५हजार रुपये किमतीच्या योजनेची निविदा प्रसिद्ध झाली आहे. वझरे पाणीपुरवठा योजना ३४लाख ५७हजार रुपये किमतीच्या योजनेचा कार्यारंभ आदेश झाला आहे. बागलवाडी पाणीपुरवठा योजना २४लाख ९९हजार किंमतीच्या त्याची निविदा प्रसिद्ध झाली आहे.
अचकदाणी नळ पाणीपुरवठा योजना किंमत १ कोटी ९८लाख अजनाळे नळ पाणीपुरवठा योजना १ कोटी ९७ लाख . बलवडी नळ पाणी पुरवठा योजना, १ कोटी २० लाख .
चोपडी नळ पाणी पुरवठा योजना १कोटी १६ लाख , चिक-महूद पाणी पुरवठा योजना १कोटी ५३ लाख शिवणे नळ पाणीपुरवठा योजना १कोटी ९६ लाख . हटकर मंगेवाडी नळ पाणी पुरवठा योजना १कोटी ५ लाख , जुनोनी नळ पाणीपुरवठा योजना ९६लाख ४९ हजार. जुजारपूर नळ पाणीपुरवठा योजना १ कोटी ८६ लाख कमलापूर नळ पाणीपुरवठा योजना १ कोटी ९७ लाख .
वासुद नळ पाणीपुरवठा योजना १ कोटी ४० लाख गौडवाडी नळ पाणीपुरवठा योजना १ कोटी २२लाख . कोंबडवाडी नळ पाणीपुरवठा योजना ९४ लाख ३७ हजार पारे नळ पाणी पुरवठा योजना १ कोटी ४९ लाख सोमेवाडी नळ पाणी योजना ९० लाख ९९ हजार तिप्पेहळी पाणी पुरवठा योजना ६८ लाख १३हजार एखतपुर पाणीपुरवठा योजना १कोटी ९८लाख मांजरी नळ पाणीपुरवठा योजना १कोटी ८७ लाख . चिंचोली नळ पाणी पुरवठा योजना १कोटी९९ लाख खवासपूर नळ पाणी पुरवठा योजना१ कोटी ५८ लाख
निजामपुर नळ पाणीपुरवठा योजना१ कोटी ८२ लाख नाझरे नळ पाणी पुरवठा योजना १ कोटी ३९ लाख . लोणविरे नळ पाणीपुरवठा योजना ८७ लाख ४हजार . लक्ष्मीनगर, नळ पाणी पूरवठा योजना १ कोटी ९९ लाख मानेगाव नळ पाणीपुरवठा योजना१ कोटी २ लाख महिम नळ पाणी पुरवठा योजना १ कोटी ९९लाख कटफळ नळ पाणीपुरवठा योजना
एक कोटी,९९ लाख वाणी चिंचाळे नळ पाणीपुरवठा योजना १ कोटी ९३ लाख वाटंबरे नळ पाणीपुरवठा योजना १ कोटी ९९लाख मेथवडे नळ पाणी पुरवठा योजना १ कोटी६१लाख धायटी नळ पाणीपुरवठा योजना१ कोटी ९८ लाख महुद बुद्रुक नळ पाणी पुरवठा योजना १कोटी ९८ लाख अनकढाळ नळ पाणी पुरवठा योजना १ कोटी ५२लाख
तरंगेवाडी नळ पाणीपुरवठा योजना ४६ लाख ६३हजार भोपसेवाडी नळ पाणीपुरवठा योजना ३७ लाख १हजार . हलदहिवडी नळ पाणीपुरवठा योजना १ कोटी ३१लाख जुनोनी (काळूबाळूवाडी )नळ पाणी पुरवठा योजना ८२लाख ७५हजार कोळे नळ पाणीपुरवठा योजना १कोटी ६१ लाख राजुरी नळ पाणीपुरवठा योजना १कोटी ४लाख इटकी नळ पाणीपुरवठा योजना ८५ लाख ४२हजार .
सोनलवाडी पाणीपुरवठा योजना ६३ लाख ५६हजार किडबिसरी नळ पाणी पुरवठा योजना ९५लाख ४९ हजार. हतीद नळ पाणी पुरवठा योजना १ कोटी ३४लाख . चिणके नळ पाणीपुरवठा योजना९१लाख ८९हजार. पाचेगाव खुर्द पाणी नळ पुरवठा योजना १ कोटी १८ लाख पाचेगाव बुद्रुक नळ पाणी पुरवठा योजना १ कोटी ८लाख आलेगाव पाणीपुरवठा योजना
१ कोटी५४ लाख डोंगरगाव नळ पाणीपुरवठा योजना १कोटी ५५लाख अकोला नळ पाणी पुरवठा योजना १कोटी ९८ लाख डिकसळ नळ पाणीपुरवठा योजना१ कोटी १लाख हणमंतगाव नळ पाणी पुरवठा योजना ७६लाख २६ हजार. आगलावेवाडी नळ पाणी पुरवठा योजना १कोटी ७१लाख सावे पाणीपुरवठा योजना
३७लाख ८७हजार. संगेवाडी नळ पाणी पुरवठा योजना ८७ लाख ९३ हजार या योजनांच्या अंदाजपत्रकांना तांत्रिक मान्यता ही मिळाली असून आठ ते दहा दिवसात निविदाची प्रक्रिया पूर्ण करून सर्व कामे लवकरच चालू करून ही सर्व कामे वेळेत पूर्ण करून पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटणार असल्याचे या वेळी बोलताना आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगितले.


0 Comments