google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीच्या दिनांक 21.12.2025 रोजीच्या मतमोजणी बाबत विशेष सूचना

Breaking News

सांगोला नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीच्या दिनांक 21.12.2025 रोजीच्या मतमोजणी बाबत विशेष सूचना

सांगोला नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीच्या दिनांक 21.12.2025 रोजीच्या मतमोजणी बाबत विशेष सूचना


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सर्व ११ प्रभागाची मतमोजणी ही ११ मतमोजणी टेबलद्वारे एकूण ०४ फेऱ्यांमध्ये पूर्ण होणार आहे. 

नगरपरिषद सदस्य पदाकरिता मतमोजणी कक्षात मतमोजणी पाहणीसाठी एका वेळेस एकतर 

उमेदवार अथवा मतमोजणी प्रतिनिधी उपस्थित राहू शकतात. उमेदवार व मतमोजणी प्रतिनिधी दोघांना एकाच वेळी प्रवेश दिला जाणार नाही.

थेट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार यांचे ११ मतमोजणी प्रतिनिधी असलेने, एका वेळेस सर्व मतमोजणी

 प्रतिनिधी मतमोजणी कक्षात उपस्थित राहू शकतात नगराध्यक्ष पदाचे उमेदवार यांना मतमोजणी कक्षात उपस्थित 

रहावयाचे झाल्यास एक मतमोजणी प्रतिनिधी मतमोजणी कक्षाबाहेर आलेनंतरच उमेदवारास मतमोजणी कक्षात प्रवेश दिला जाईल. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.

निवडणूक निर्णय अधिकारी सांगोला नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५

Post a Comment

0 Comments