google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 दिनांक 20 एप्रिल 2022 ते 30 मे 2022 आनंद हॉस्पिटल मध्ये अल्प दरामध्ये शस्त्रक्रिया शिबिर

Breaking News

दिनांक 20 एप्रिल 2022 ते 30 मे 2022 आनंद हॉस्पिटल मध्ये अल्प दरामध्ये शस्त्रक्रिया शिबिर

 दिनांक 20 एप्रिल 2022 ते 30 मे 2022 आनंद हॉस्पिटल मध्ये अल्प दरामध्ये शस्त्रक्रिया शिबिर 

यामध्ये हॉस्पिटल खर्च,मेडिकल,भूल समाविष्ट आहे .रक्त तपासणी व रक्त लावणे याचा खर्च वेगळा राहील 

होणाऱ्या शस्त्रक्रिया व त्याचा खर्च 

1.मूळव्याध  15000

2.फिशर 15000

3.फिस्चूला 15000

4.भगेंदर 15000

5.शरीरावरील गाठी  15000

6.circumcisions(सुंता) 10000

7.कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया *टाका 9000

*दुर्बिणीद्वारे 12000

8.गर्भाशय पिशवी काढणे

*टाका 20000

*दुर्बिणीद्वारे 30000

*बिनटाका 25000

9.गर्भाशय पिशवी काढणे व अपेंडिक्स काढणे दोन्ही शस्त्रक्रिया एकाच वेळी 25000

10.नॉर्मल डिलिव्हरी मध्ये मुलगी झाल्यास हॉस्पिटल खर्च माफ

11.सिझेरियन 20000

12.अपेंडिक्स 20000

13.हर्णिया 20000

(यामध्ये हॉस्पिटल खर्च,मेडिकल खर्च,भूल खर्च समाविष्ट आहे)

नियम व अटी लागू

गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया या मध्ये समाविष्ट नाहीत

स्पेशल रूम चार्जेस वेगळे राहतील

पत्ता -- आनंद हॉस्पिटल,भोपळे रोड, सांगोला

डॉ अमर शेंडे 

डॉ परेश खंडागळे

डॉ स्वाती खंडागळे

Post a Comment

0 Comments