google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 जि.प.केंद्रीय शाळा खवटी नं.1ता. खेड जि. रत्नागिरी या शाळेचे सन 2018/19 मधील जिल्हा वार्षिक योजनेतून मंजूर झालेल्या 2 वर्गखोल्यांचे बांधकाम आजतागायत अपूर्ण असल्याकारणाने विद्यार्थ्यांची बसायची गैरसोय होत आहे.

Breaking News

जि.प.केंद्रीय शाळा खवटी नं.1ता. खेड जि. रत्नागिरी या शाळेचे सन 2018/19 मधील जिल्हा वार्षिक योजनेतून मंजूर झालेल्या 2 वर्गखोल्यांचे बांधकाम आजतागायत अपूर्ण असल्याकारणाने विद्यार्थ्यांची बसायची गैरसोय होत आहे.

 जि प प्रशाला कवटी नंबर 1 ता.खेड जिल्हा. रत्नागिरी येथील शाळेचे काम अपुरे असल्यामुळे मुलांची उठण्या बसण्याची गैरसोय होत असल्यामुळे बारिश मध्ये  शाळेत ओली चिंब होती व तसेच शाळेवरील पत्रे समदी गळत आहे 


जि.प.केंद्रीय शाळा खवटी नं.1ता. खेड जि. रत्नागिरी या शाळेचे सन 2018/19 मधील जिल्हा वार्षिक योजनेतून मंजूर झालेल्या 2

वर्गखोल्यांचे बांधकाम आजतागायत अपूर्ण असल्याकारणाने विद्यार्थ्यांची बसायची गैरसोय होत आहे.सदर इमारतीचा घातलेला स्लॅब पावसात गळत असून त्यावर पत्र्याच्या शेडची आवश्यकता आहे.तसेच इमारतीचा रॅम्प,वर्गातील फळे,जिण्यातील खिडकीला ग्रील व स्लायडिंग ,


इत्यादी कामे अपूर्ण आहेत.सदर इमारतीच्या बांधकामाची पाहणी जि.प.शिक्षण सभापती मा.चंद्रकांत मंचेकर साहेब तसेच बांधकाम सभापती चंद्रकांत कदम साहेब यांनी दिनांक 9/02/2022 रोजी पाहणी करून बांधकाम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले परंतु प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे आजतागायत बांधकाम अपूर्ण असल्यामुळे विद्यार्थ्यांची बसण्याची गैरसोय होत आहे.सादर काम पूर्ण होण्यासाठी पत्रकार श्री.राजेंद्र रामचंद्र दळवी हे वारंवार पाठपुरावा करत आहेत.

Post a Comment

0 Comments