सोलापूर-“उदनवाडी ग्रामपंचायत सन २०११-१२पासून ग्रामसभा ठराव
गैरकारभार /गावं मागासवर्गीय रस्ते – गटार, बनले धोकादायक..
२०११-१२ आजपर्यंत ग्रामपंचायत उदनवाडी ता.सांगोला-ग्रामसभा दुर्लक्षित नागरिक तक्रारी..
सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुका येथे असणारी उदनवाडी सन २०११-१२ पासून ग्रामपंचायत आजपर्यंत ग्राम सभा अमलबजावणी शिवाय -शासकीय निधीचा गैरवापर करताना तेच तेच दरवर्षी गावातील रस्ते,गटारी पाणीपुरवठा पाईप लाईन कोणत्याही नियोजन शिवाय कामे केलेली आहेत यामुळे गायब रस्ते,गटार -धोकादायक बनवून रोज नागरिक त्यात अपघात वाढले आहेत,याविषयी ग्रामसभा तक्रारी दाखल आहेत.
प्राप्त बातमीनुसार याचा फटका आज bhimrajnews.com प्रतिनिधी- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सांगोला तालुका सरचिटणीस मा.संजय शामराव गाडे यांच्या आजपर्यंत सम्बनधित ग्रामपंचायत नागरिक तक्रार-उपोषण आंदोलन नुसार कन्या प्रगती संजय गाडे गटार झाकणावर ,अपुरा निकृष्ट रस्ता यामुळे 2 व्हिलर गाडीचा अपघात झाला आहे.सुदैवाने त्या बचावल्या आहेत.
सद्या देशात असं एकमेव गाव ग्रामपंचायत उदनवाडी ता.सांगोला नाव देशात त्याच्या करामती मूळ गाजत आहे.
या गावात स्वतः संपादक मा.विश्वजित गाडे यांच्या सह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सांगोला तालुका सरचिटणीस मा.संजय शामराव गाडे सन २०११-१२ पासून दुर्लक्षित मागासवर्गीय रस्ते-गटार,पाणीपुरवठा आड , रस्त्यावर विहीर,त्यांच्या जागा ,रहिवास फेरफार गायब..विविध तक्रारी उपोषण आंदोलन करत असताना सामिल टक्केवारी अधिकारी ते ग्रामपंचायत यांच्या वरिष्ठ ग्रामविकास ते पंचायतराज-गृह विभाग ,राष्ट्पती, दिल्ली-मुंबई आंदोलन तक्रारी दाखल असताना
उदनवाडी हे असं गाव आहे इथं देश स्वतंत्र होऊन आजपर्यंत मागासवर्गीय वसाहतीत प्रत्यक्ष वापरण्यायोग्य रस्ते नाहीत.चार चाकी फिरवा हजार रुपये मिळवा हे जागतिक रेकॉर्ड अजून
कोणी मोडलं नाही.
यानंतर वाढता दबाव पाहून मागासवर्गीय वसाहतीत अजून गटार नाही यासाठी तालुका सांगोलानगरपालिका भूमिगत गटार योजना मूल्यांकन अहवाल अभावी 5-7वर्षा पासून स्थगित काम आता मंजुरी हे उदाहरण समोर असताना – गावात भूमिगत बोगस गटार ,पाईपलाईन गटार कोणत्याही in – out ,पाणी रहिवासी घरात जिरवा मूल्याकन दुर्लक्षित तक्रार शिवाय मंजुरी
गावात सम्पूर्ण भूमिगत आता- नव्याने गटारी काम हे सांडपाणी In-out नियोजन तपास शोध लागत नसताना मागासवर्गीय वसाहतीत अर्धवट काम गटार झाकण मध्ये पडून वरील विद्यार्थ्यांनी जखमी झाली आहे.
विशेष म्हणजे गावात सन २०१२दिनांक ०२ ऑक्टोबर ग्रामसभा ठराव क्र.११७ नुसार आजपर्यंत अतिक्रमण हटाव अमलबजावणी न करता दोषी ग्रामपंचायत मनमानी शासकीय निधी गैरवापर करून दरवर्षी गावात पाणीपुरवठा योजना मागवणे रस्ते फोडणे-गायब करणे,डांबरी रस्त्यावर मुरुमीकरण ,चिखलमय-संडासमय रस्ते,यात होणारे अपघात ग्रामपंचायत अतिक्रमण रस्ते योजना, ग्रामसभा तक्रारी दाखल असताना तेच तेच रस्ते ,गटारी बोगस कारभार आणि मंजूर काम करणारे टक्केवारी अधिकारी यांच्या तक्रारी वरिष्ठ ठिकाणी दाखल आहेत.
सद्या मागासवर्गीय वसाहतीत रस्ते-गटार रहिवाशी
घर खड्यात , गटारी-रस्ते काम उंच ठिकाणी करताना घरात पाणी आडवा-आदर्श योजना ग्रामपंचायत पाणी आडवा पाणी घरात जिरवा योजनेत नूतन बोगस मागासवर्गीय रस्ता गटार मूळ कोरोना कालावधीत आजपर्यंत वाढते डास पालन प्रत्यक्षात योजना आजही कार्यरत आहे.अशा आदर्श सर्वांग सुंदर योजनेत कोरोना कालावधीत तेथील जनता चिकन गुनिया आजार पैदास केंद्र,पासून भूमिगत in-out तपास गटार धरण/सिंचन योजना तक्रारी तेव्हाच दाखल आहेत.
अशा त्रस्त पाणी,रस्ते,गटार आदर्श विकास प्रत्यक्ष कमी गावात न्यायालयात ग्रामपंचायत करवसुली मात्र जोरात सुरू असल्याची माहिती संजय गाडे यांनी दिली.याविषयी वरील नागरिक अपघात तक्रार सम्बनधित याना देत आहे अशी माहिती त्यांनी दिली न्याय न मिळाल्यास आंदोलनचा इशारा त्यांनी दिला.

0 Comments