Breaking News

ओबीसी आरक्षणावर सोमवारी नवा कायदा येणार !ओबीसी आरक्षणावर नवा कायदा आणण्याचे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती

 ओबीसी आरक्षणावर सोमवारी नवा कायदा येणार !ओबीसी आरक्षणावर नवा कायदा आणण्याचे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती



ओबीसी आरक्षणावर सोमवारी नवा कायदा आणण्याचे संकेत देत लवकरच निवडणूक आयोगाला याबाबत कळवू अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधान परिषदेत दिली . विधान परिषदेत बोलताना , ओबीसी आरक्षणावरून 


आज संध्याकाळी राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेऊ . इम्पेरिकल डेटा गोळा करण्यासाठी काही नियम आहेत . गावात जाऊन डेटा जमा होत नाही . ओबीसी आरक्षणावर सोमवारी नवा कायदा आणू . लवकरच निवडणूक आयोगाला याबाबत कळवू अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधान परिषदेत दिली .


 ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन विधानपरिषदेत विरोधकांनी गोंधळ घातला . भाजपा आमदारांनी सत्ताधाऱ्यांविरोधात घोषणाबाजी केली . यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ओबीसी आरक्षणात कुणीही राजकारण करू नये असे ठणकावून सांगितले .

Post a Comment

0 Comments