Breaking News

सांगोला तालुक्यातील अत्यंत गरीब परिस्थिती असलेले एक पेशंट आनंद हॉस्पिटल ला आले

 सांगोला तालुक्यातील अत्यंत गरीब परिस्थिती असलेले एक पेशंट आनंद हॉस्पिटल ला आले 


पेशंट गरोदर होती 8 वा महिना चालू होता वेदना खूप होत्या पेशंट ने गरोदर पणाच्या काळात कुठेही व्यवस्थित उपचार घेतले न्हवते रक्ताचे प्रमाण Hb 5 होता

पहिली नॉर्मल डिलिव्हरी मुलगी होती आम्ही रक्ताची सोय केली व काही वेळातच डिलिव्हरी झाली व मुलगी झाली 

मुलगी झाल्यामुळे डिलिव्हरी बिल तर माफ झाले व

बाळाचे जन्माचे दिवस कमी असल्यामुळे बाळाला धाप लागू लागली बाळाचे वजन अत्यंत कमी होते त्यामुळे त्याला काचे मध्ये ठेवणे गरजेचे होते पण पेशंट ची आर्थिक परस्थिती न्हवती बाळाला काचे मध्ये ठेवण्याची त्यांना तो खर्च परवडणारा न्हवता नंतर आम्ही बाळाला वेदांत मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल मध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत घेवून काचे मध्ये ठेवले त्यांचा संपूर्ण खर्च फ्री झाला 

आज याच पेशंट चे डिलिव्हरी चे व बाळाचे पैसे पूर्ण पणे वाचले 

आज याच पेशंट चे लाखो रुपये खर्च झाले असते पण आनंद हॉस्पिटल मधील नॉर्मल डिलिव्हरी मध्ये मुलगी झाल्यास मोफत डिलिव्हरी या योजनेमुळे त्यांचा डिलिव्हरी चा खर्च माफ झाला व वेदांत मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल मध्ये बाळाला काचे मध्ये ठेवण्याच्या खूप मोठा खर्च महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना मुळे माफ झाला


आम्ही सांगोला तालुक्यातील गरजू रुग्णासाठी सदैव सेवेमध्ये आहोत गरजू रूग्णांनी याचा लाभ घ्यावा

Post a Comment

0 Comments