google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 कोरोना ते नवीन रशिया -युक्रेन युद्ध जवळपास दोन वर्षे परदेशी काळजीवाहू घडामोडीनंतर -“देशी काळजीत परत कोरोना येत आहे…

Breaking News

कोरोना ते नवीन रशिया -युक्रेन युद्ध जवळपास दोन वर्षे परदेशी काळजीवाहू घडामोडीनंतर -“देशी काळजीत परत कोरोना येत आहे…

 

कोरोना ते नवीन रशिया -युक्रेन युद्ध जवळपास दोन वर्षे परदेशी काळजीवाहू घडामोडीनंतर

-“देशी काळजीत परत कोरोना येत आहे… 


मित्रांनो जवळपास २वर्ष जगात धुमाकूळ घातलेला कोरोना पासून परदेशी युद्धात कारणे निमित्ताने देशी राज्यकर्ते यांनी परदेशी काळजी आणि देशी जनता झोडपून काढताना -आजपर्यंत या निमित्ताने देशी जनता आत्मनिर्भरतेवर केलेली वसुली जगमान्य आहे. आता नवीन ताज्या बातमीनुसार सध्या कोरोना रोग आणि चीन परिस्थिती हाताबाहेर जात आहे. अशी नवीन माहिती मोदी सरकार परदेशी घडामोडीवर तत्पर लक्ष ठेवून आहेत.


आयात परदेशी कोरोना  नंतर परदेशी युद्ध वाहतूक सुखसुविधा-सरकार काळजी आणि बातम्या नंतर लवकरच आपलं देशी जनतेस फटके -महागाई, बेरोजगारी-पासून आत्मनिर्भर जनतेस परत कोरोना येणार अशी बातमी मिळत आहे. यानुसार परदेशी सुखसुविधा पुरवताना देशी जनतेस महागाई-बेरोजगारी-वसुली इत्यादी ..फटके पासून विविध प्रतिबंध उपाय लवकरच नियोजन  सुरू अशी बातमी  मिळत आहे. चीनमध्ये सध्या कोरोना परिस्थिती हाताबाहेर जात आहे.चीनमधील महत्त्वाचं शहर असणारं शांघायमध्ये कोरोना रूग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. परिणामी अनेक प्रकारचे निर्बंध लादण्यात आले आहेत. चीनमध्ये कोरोना पसरण्याची शक्यता असल्यानं भारतात देखील चिंता व्यक्त करण्यात येत आहे.


चीन सरकारने शांघाय आंतरराष्ट्रीय विमानतळ बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ओमिक्राॅनच्या रूग्णसंख्येत झपाट्यानं वाढ होताना दिसत आहे. या निमित्ताने फटका भारतातील प्रवासी वाहतुकीला देखील होणार आहे.

आणि निवडणूक नंतर या खुश खबरदारीमध्ये

चीनमधील परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयात आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक पार पडली आहे. बैठकीत कोरोना लसीकरणाचा वेग वाढवण्यावर भर देण्याचे आदेश मांडवीय यांनी दिले आहेत.


चीनमध्ये कोरोना सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच कोरोना रूग्णसंख्या 5 हजारांच्या पुढं गेली आहे. जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात उंच इमारत शांघाय टाॅवरला बंद करण्यात आलं आहे .दरम्यान, मोदी सरकार सातत्यानं परिस्थितीचा आढावा घेत असल्याचं मत मांडवीय यांनी व्यक्त केलं आहे. नागरिकांनी काळजी घेणं गरजेचं असल्याचं माडवीय म्हणाले आहेत. बाकी लवकरच लस आणि प्रतिबंध लवकरच पुढील कार्यक्रम येत आहे. याची काळजी घेण्याच आव्हान करण्यात येत आहे अशी माहिती मिळत आहे.

Post a Comment

0 Comments