google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापूर : आमदार प्रणिती शिंदेंनी जिंकली मने ; नाना पटोले यांनी ठेवला डोक्यावर हात

Breaking News

सोलापूर : आमदार प्रणिती शिंदेंनी जिंकली मने ; नाना पटोले यांनी ठेवला डोक्यावर हात

 सोलापूर : आमदार प्रणिती शिंदेंनी जिंकली मने ; नाना पटोले यांनी ठेवला डोक्यावर हात



सोलापूर : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत सोलापुरात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विजय संकल्प मेळावा मोठ्या उत्साहात मध्ये संपन्न झाला. कार्यक्रमाला तब्बल तीन तास उशीर झाला होता तरीही पक्षाचे कार्यकर्ते हेरिटेज लॉन मध्ये थांबून होते.


 व्यासपीठावर  व्यासपीठावर माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, शहराध्यक्ष प्रकाश वाले, जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील,प्रकाश यलगुलवार, निर्मला ठोकळ, विश्वनाथ चाकोते, धर्मण्णा सादुल, चेतन नरोटे, बाबा मिस्त्री, सुरेश हसापुरे, संजय हेमगड्डी, मनोज यलगुलवार, विनोद भोसले, पंडित सातपुते, गणेश डोंगरे, मीनल साठे, वसीम पठाण, तौफिक हत्तुरे, 


शंकर म्हेत्रे, फिरदोस पटेल, आरिफ शेख, परवीन इनामदार, शिवा बाटलीवाला,नरसिंग कोळी,अनुराधा काटकर, दादासाहेब साठे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.आमदार प्रणिती शिंदे यांनी आपल्या भाषणात उपस्थित अनेक कार्यकर्त्यांची नावे घेतली यांच्या कडून आपण काय शिकलो याची माहिती दिली मात्र पक्षाच्या जीवावर मोठे झाले


 त्यांनी ऐनवेळी पक्ष सोडला अशा गद्दारांकडून काही न शिकले हे भाग्य समजते असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तोफ डागताना काँग्रेस ही अशी ताकद आहे की कोणी नरेंद्र मोदी ती कधीच संपू शकणार नाही असे किती आले गेले मात्र कॉंग्रेस कधीही संपली नाही या शब्दात त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला. 


आगामी महापालिकेसाठी काँग्रेस सज्ज असून काँग्रेसचा झेंडा महापालिकेवर फडकेल असा विश्वास व्यक्त करत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा एकदा सोलापूरला यावे असा शब्द प्रणिती शिंदे यांनी घेतला. दरम्यान आमदार प्रणिती शिंदे यांच्या सडेतोड आणि तडफदार भाषण...

Post a Comment

0 Comments