google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 काल हिंदुस्थान प्रथमच विधानसभेत- “आमदार यांची सामुदायिक गोंधळ परंपरा नंतर ,तुफान हाणामारी,नाक फोडणे ,कपडे फाडणे इत्यादी जगात ऐतिहासिक घटना रेकॉर्ड नोंद..

Breaking News

काल हिंदुस्थान प्रथमच विधानसभेत- “आमदार यांची सामुदायिक गोंधळ परंपरा नंतर ,तुफान हाणामारी,नाक फोडणे ,कपडे फाडणे इत्यादी जगात ऐतिहासिक घटना रेकॉर्ड नोंद..

 काल हिंदुस्थान प्रथमच विधानसभेत- “आमदार यांची सामुदायिक गोंधळ परंपरा नंतर ,तुफान हाणामारी,नाक फोडणे ,कपडे फाडणे इत्यादी जगात ऐतिहासिक घटना रेकॉर्ड नोंद..

सद्या देशात धार्मिक,जातीवादी इत्यादी पासून तुफान हुकूमशाही -गुंडगिरी राजकीय घडामोडीत जनता ते पुढारी पासून हस्तक,भक्तजन यांचा वाढता देशाचं विकास चालू असून अंदाजे 70 वर्षात जे घडलं नाही ते डिझिटल नवं नवीन प्रकार समोर येत आहेत यानुसार काल हिंदुस्थानात जागतिक रेकॉर्ड घडताना


लवकरच भारतीय जनता पार्टी ते विविध राज्य धार्मिक,जातीवादी,इत्यादी समस्या समर्थक -नेते इत्यादी विविध वादग्रस्त यामध्ये दररोज भांडण, यामध्ये याचा उद्रेक प्रसार देशभरात होणार अस दिसत असताना-


काल पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस विरुद्ध भाजप हा संघर्ष रस्त्यावरून थेट विधानसभेत पोहचला असून सोमवारी सभागृहात तुफान धक्काबुक्की,मारहाण, कपडे फाड पर्यंत नवीन शोध तपास प्रकरण गेलं आहे.यात नेमकं दोषी कोण याबाबत चर्चा आणि तणाव निर्माण झाला. या प्रकाराची गंभीर दखल घेत विधानसभाध्यक्षांनी भाजपच्या पाच सदस्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे.


काल देशाच्या इतिहास मध्ये प्रथमच

भाजपच्या सदस्यांनी राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडत चालल्याचा आरोप करत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या विषयावर निवेदन करावे अशी मागणी लावून धरली. या मुद्द्यावरून सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि भाजपच्या सदस्यांमध्ये सभागृहात गदारोळ,हाणामारी इत्यादी कालचा प्रकार घडला.


यामुळे शुभेंदु अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली २५ भाजप आमदारांनी सभात्याग केला. सभागृहात तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांनी मारहाण केल्याचा आरोप त्यांनी केला. दुसरीकडे, सभागृहात गदारोळ घालण्यासाठी भाजप कांगावा करत असल्याचा आरोप तृणमूलचे नेते आणि राज्याचे मंत्री फिरहद हकीम यांनी केला. सभागृहातील मारहाण- धक्काबुक्कीमध्ये तृणमूल काँग्रेसचे काही सदस्य जखमी झाल्याचा दावाही त्यांनी केला.अधिक सीसीटीव्ही फुटेज पाहून नेमकं घडलेली लढाई याचा अंदाज घेतला जात आहे.


बीरभूम हिसांचाराच्या मुद्द्यावर चर्चेची मागणी केल्यावर तृणमूल काँग्रेसचे आमदार आक्रमक झाले यानंतर भाजप आणि टीएसमी आमदारांमध्ये भांडण झाले, असा आरोप भाजपने केला आहे. यादरम्यान चालू भांडण मध्ये काही आमदार विधानसभे बाहेर पळाले ,तर काही गट एकमेकांना मारहाण,कपडे फाडणे,नाक फाडणे,फायटिंग मध्ये काय चालय समजत नसताना करताना नेमकं एकमेकांना मारहाणीत कोण किती जखमी -किती प्रसाद मिळाला याबाबत अजून तपास चालू आहे.


यात मिळालेल्या माहितीनुसार भाजपचे आमदार मनोज निग्गा कपडे फाटने,तृणमूलचे आमदार असित मुसुमदार जखमी रुग्णालयात उपचार,अनेकांचे शर्ट बटन तुटणे, या घटना घडल्या आहेत.


बाकी पश्चिम बंगाल विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी गदारोळ झाला. भाजप आणि टीएमसी आमदारांमध्ये बाचाबाची झाली. आमदरांनी भांडणामध्ये एकमेकांचे कपडेही फाडले याबाबत दुजोरा मिळत आहे.


याबाबत सभागृहातील गोंधळ आणि धक्काबुक्कीच्या प्रकाराची गंभीर दखल घेत विधानसभेचे अध्यक्ष बिमन बंदोपाध्याय यांनी कारवाईचे पाऊल उचलले. बंदोपाध्याय यांनी शुभेंदू अधिकारी, दीपक बर्मन, शंकर घोष, मनोज तिग्गा आणि नरहरी महातो अशा भाजपच्या पाच सदस्यांना निलंबित केले आहे. या वर्षातील उर्वरित सर्वच अधिवेशनांसाठी हे निलंबन असल्याने २०२२ मध्ये या सदस्यांना परत सभागृहात प्रवेश नसेल हे स्पष्ट झाले आहे.


याबाबत महाराष्ट्र जनता जागृत झाली असून परत

विधानसभा आणि आमदार सामुदायिक गोंधळ परत न्यायालयात या आमदार यांना क्लीन चिट मिळणार का याबाबत चर्चा सुरू असून प्रत्येक राज्यात भारतीय जनता पार्टी आणि इतर पक्ष यामध्ये तुफान राडा,हाणामारी दर्शन मिळणार याबाबत अंदाज वर्तविण्यात येत आहेत. 


सद्या देश स्वातंत्र्य नंतर भारतीय जनता पार्टी यांच्या कारकीर्दमध्ये जाती वाद,धर्मवीर, इत्यादी जनतेत आक्रोश विकास होताना महागाई,बेरोजगारी, भूकबळी,खाजगीकरण यां समस्या दुर्लक्षित आहेत


बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Post a Comment

0 Comments