google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 डॉ. प्रविण निचत ह्यांचा मा. राज्यपाल भगत सिंग कोश्यारी ह्यांचा पावन हस्ते राजभवनात सत्कार

Breaking News

डॉ. प्रविण निचत ह्यांचा मा. राज्यपाल भगत सिंग कोश्यारी ह्यांचा पावन हस्ते राजभवनात सत्कार

 डॉ. प्रविण निचत ह्यांचा मा. राज्यपाल भगत सिंग कोश्यारी ह्यांचा पावन हस्ते राजभवनात सत्कार

मुंबई प्रतिनिधी डॉ. प्रविण निचत ह्यांचे बदलापूर येथे शतायुषी निसर्ग उपचार केंद्र असून ते  वैद्यकीय क्षेत्रात पंचगव्य व निसर्गोपचार चा प्रचार व प्रसार करण्यासाठी सर्वाना मोफत टेलिफोनद्वारे सर्वच रोगांवर "घरगुती उपाय" सांगतात. त्याचे ते एकही रुपया आकारत नाही. गेले कित्येक वर्षांपासून देशी गाईच्या दूध, ताक, दही, लस्सी, शेण, गोमूत्र इत्यादी  पासून औषध निर्माण करून आपली रोग्यांवर वापरून त्यांना बरे करत आहे. ते पंचगव्य पासून औषध निर्मिती व अनेक रोगांवर उपचार  करतात.


 त्या माध्यमातून रोग्यांना (पेशंटना) विलक्षण चांगले परिणाम मिळाले आहे.  त्यांच्या ह्या कार्याची (गो सेवेची) मा.संजय शर्मा ह्यांनी दखल घेऊन मुंबई येथील गो रक्षक सेवा ट्रस्ट,  आयोजित सन्मान सोहळा राज भवनात मा. भाजप नेता तरुण राठी, (उत्तर प्रदेश फिल्म बोर्ड उपाधयक्ष) व  मा. राज्यपाल भगत सिंग कोश्यारी ह्यांच्या  पावन हस्ते सत्कार झाला.

Post a Comment

0 Comments