google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोल्यातील मुस्लीम समाजाकडून शिवजयंती निमीत्त शिवस्मारकासाठी 1 लाख 786 रुपयांची देणगी

Breaking News

सांगोल्यातील मुस्लीम समाजाकडून शिवजयंती निमीत्त शिवस्मारकासाठी 1 लाख 786 रुपयांची देणगी

सांगोल्यातील मुस्लीम समाजाकडून शिवजयंती निमीत्त शिवस्मारकासाठी 1 लाख 786 रुपयांची देणगी


सांगोल्यातील मुस्लीम समाजाकडून शिवजयंती निमीत्त शिवस्मारकासाठी 1 लाख 786 रुपयांची देणगी फर्निच  आपुलकी प्रतिष्ठा आज रोजी शिवजयंतीचे औचित्य साधुन सांगोला शहरातील समस्त मुस्लिम समाजाच्यावतीने शिवस्मारक बांधणे व सुशोभीकरण करणे यासाठी सामाजिक बांधिलकीम्हणून रक्कम रुपये एक लाख 786 रुपयांची देणगी देण्यात आली .  


आपुलकी प्रतिष्ठा सांगोल्यातील मुस्लीम समाजाकडून शिवजयंती निमीत्त शिवस्मारकासाठी 1 लाख 786 रुपयांची देणगी आज रोजी शिवजयंतीचे औचित्य साधुन सांगोला शहरातील समस्त मुस्लिम समाजाच्यावतीने शिवस्मारक बांधणे व सुशोभीकरण करणे यासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून रक्कम रुपये एक लाख786 रुपयांची देणगी देण्यात आली . यानिमित्ताने सांगोला शहरातील सामाजिक ऐक्याचे दर्शन झाले आहे .

Post a Comment

0 Comments