google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांना स्थानिक गुन्हे शाखेची जबाबदारी

Breaking News

पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांना स्थानिक गुन्हे शाखेची जबाबदारी

 पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांना स्थानिक गुन्हे शाखेची जबाबदारी

सोलापूर : पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी जिल्ह्यातील सात पोलिस निरीक्षक पदावरील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. सांगोला पोलीस ठाणे येथे कर्तव्य बजावत असलेल्या पोलिस निरीक्षक सुहास जगताप यांची स्थानिक गुन्हे शाखेकडे बदली करण्यात आली आहे.


पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी गुरुवारी पोलीस निरीक्षक पदावरील अधिकाऱ्यांच्या बदल्या संदर्भातील आदेश काढला आहे. सोलापूर तालुका पोलीस ठाणे येथे कर्तव्य बजावल्यानंतर पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांची मे 2021 मध्ये सांगोला पोलीस स्टेशन येथे बदली करण्यात आली होती.

कोणाच्या बदल्या कुठे झाल्या वाचा-



Post a Comment

0 Comments