दिर्घ वर्षापासून प्रलंबित असलेला गुंठेवारी चा मार्ग मोकळा, नागरिकांनी आपल्या मिळकती चे योग्य ती कागदपत्रे जमा करून नगरपरिषदेकडून गुंठेवारी चा लाभ घ्यावा : मुख्याधिकारी कैलास केंद्रे
सांगोला शहरातील अनेक दिवसांपासून प्रलंबित व नागरिकांचा महत्त्वाचा असलेला विषय म्हणजे जमिनीची गुंठेवारी सांगोला नगरपरिषदेकडून सोमवार दि 14/02/2022 पासून गुंठेवारी बाबत माहिती व कागदपत्रांची पूर्तता करण्याचे काम सुरु होणार असल्याची माहिती मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी दिली तरी याचा लाभ शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा असे आवाहन देखील सांगोला नगरपरिषदेकडून करण्यात आलेले आहे.

0 Comments