google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मांडेगाव ता. बार्शी . जि. सोलापुर येथे भारतीय लहुजी पैंथरची बैठक जिल्हाध्यक्ष श्री. दादासाहेब बाबु पवार यांचे अध्यक्षतेखाली

Breaking News

मांडेगाव ता. बार्शी . जि. सोलापुर येथे भारतीय लहुजी पैंथरची बैठक जिल्हाध्यक्ष श्री. दादासाहेब बाबु पवार यांचे अध्यक्षतेखाली

 मांडेगाव ता. बार्शी . जि. सोलापुर येथे भारतीय लहुजी पैंथरची बैठक जिल्हाध्यक्ष श्री. दादासाहेब बाबु पवार यांचे अध्यक्षतेखाली


आज रविवार दि.३० मांडेगाव ता. बार्शी . जि. सोलापुर येथे भारतीय लहुजी पैंथरची बैठक जिल्हाध्यक्ष श्री. दादासाहेब बाबु पवार यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी .. संघटनेची ध्येय व धोरणे समजावून सांगीतली. 


यावेळी बार्शी तालूका पदी श्री सुभाष अर्जुन देवकुळे यांची निवड करणेत आली. त्याचवेळी मांडेगाव शाखा कार्यकारणीची निवड करणेत आली. खालीलप्रमाणे. अध्यक्ष - राहुल लक्ष्मण ढावारे , उपाध्यक्ष -संजय उत्तरे स्वर सोनावणे, कार्यध्यक्ष - सुदर्शन उत्तरे स्वर सोनावणे, सरचिटणीस = चंद्रकांत किसन ढावारे, सहचिटणीस = संदिप पांडूरंग ढावारे . 


खजिनदार - मदन पांडूरंग ढावारे, संघटक - तानाजी साहेबराव ढावारे, सहसंघटक - रमेश राजेद्र सोनावणे, प्रसिध्दी प्रमुख - संतोषढावारे, कार्यकारणी सदस्य-दत्ताढावारे, विश्वजीत ढावारे, विशाल ढावारे, सतीश देवकुळे, आशोक सोनावणे, पांडूरंग सोनवणे, सचिन ढावारे, अंकुश पोकळे, गौतम सोनावणे, 


शितल सोनावणे,राजेंद्र जावळे, नितीन ढावारे, अनंत दावारे, किशोर ढावारे, अमोल ढावारे, शिवाजी चव्हाण, काकासाहेब ढावारे, प्रदिप धावारे, लक्ष्मण सोनावणे,दादासाहेब सोनावणे, शशिकांत कदमइ. कार्यकर्त्यIना भारतीय लहुजी पँथर मध्ये कार्यकारणी सदस्य म्हणून निवड करणेत आली.

Post a Comment

0 Comments