google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 भुयारी रस्ता तयार करण्यासाठी दि . 18 फेब्रुवारी 2022 ते 30 एप्रिल 2022 या कालावधीत सांगोला येथील मिरज रोड रेल्वे गेट बंद राहणार आहे .

Breaking News

भुयारी रस्ता तयार करण्यासाठी दि . 18 फेब्रुवारी 2022 ते 30 एप्रिल 2022 या कालावधीत सांगोला येथील मिरज रोड रेल्वे गेट बंद राहणार आहे .

भुयारी रस्ता तयार करण्यासाठी दि . 18 फेब्रुवारी 2022 ते 30 एप्रिल 2022 या कालावधीत 

सांगोला येथील मिरज रोड रेल्वे गेट बंद राहणार आहे .


आदेश : ज्याअर्थी सहायक मंडल इंजिनीयर पंढरपूर यांनी वरील वाचले क्रमांक १ अन्वये दिनांक २५/०१/२०२२ रोजी केलेल्या निरीक्षणानुसार , रेल्वे भुयारी मार्गात मुरुमीकरणाचे काम पूर्ण झालेले आहे . 


तसेच लेवल क्रॉसांग गेट नं .३२ पासुन स्टेशनच्या मागील रस्त्यावरील खड़े बुजवण्याचे काम पूर्ण झालेले आहे . तरी शहरातील छोटी वाहतूक रेल्वे भुयारी मार्गातून व मोठी वाहतूक लेवल क्रॉसोंग गेट नं .३१ ते एकतपूर रोड मार्गा बायपास रोडला वळवण्यात यावी अशी विनंती केली आहे . आणि ज्याअर्थी वाचले क्रमांक २ नुसार 


तहसलिदार सांगोला यांचे पत्र प्राप्त झाले असून , सहायक मंडल इंजिनीयर पंढरपूर यांचेकडील पत्रानुसार लेव्हल क्रॉसोंग गेट नं .३२ कि.मी. ४५८ / ७-८ रा . सोलापूर ते मिरज या रस्त्यावरती भुयारी मार्गाचे काम करण्यासाठी दिनांक १८/०२/२०२२ ते ३०/०४/२०२२ पर्यंत रस्ता बंद करण्याची परवानगी देण्याबाबत पुढील आदेश होण्यास विनंती केली आहे . आणि ज्याअर्थी सांगोला येथील लेव्हल क्रॉसीग गेट नं .३२ कि.मी. ४५८ / ७-८ रा . 


सोलापूर ते मिरज या रस्त्यावरती भुयारी मार्गाचे काम करण्यासाठी दिनांक १८/०२/२०२२ ते ३०/०४/२०२२ पर्यंत रस्ता बंद करणे बाबत आदेश पारीत करणे आवश्यक आहे . असे माझे मत झाले आहे . त्याअर्थी मी उपविभागीय दंडाधिकारी मंगळवेदा विभाग मंगळवेढा फोजदारी प्रक्रिया संहिता १ ९ ७३ चे कलम १३३ ( १ ) ( अ ) ( ड ) अन्वये मला असलेल्या अधिकाराचा वापर करुन १८/०२/२०२२ ते ३०/०४/२०२२ पर्यंत 


सांगोला येथील लेव्हल फ्रॉसींग गेट नं .३२ कि.मी. ४५८ / ७-८रा . सोलापूर ते मिरज असा रस्ता भुयारी मार्गाचे काम करण्यासाठी वाहतुकीस बंद करणेत येत आहे . तसेच शहरातील छोटी वाहतूक रेल्वे भुयारी मार्गातून व मोठी वाहतूक लेवल क्रॉसींग गेट नं .३१ ते एकतपुर रोड मार्गा बायपास रोडला वळवण्यात येत आहे . सदर आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधित CRPC कारवाईस पात्र राहतील

Post a Comment

0 Comments