सेवा आयोग Congratulatione ! UNONSERVICECOM मुंबई पोलीस दलात कार्यरत आपले मातंग समाजातील बांधव श्री . सुभाष यादव नागेवाडी ता . खानापूर , जिल्हा - सांगली दहिसर मुंबई यांची कन्या तसेच कर्तृत्ववान , प्रयत्नशील , धाडसी ,
कु . भावना सुभाष यादव यांनी संघ लोकसेवा आयोग ( UPSC ) CAPF E ASSISTANT COMMANDANT 2020 परीक्षेत महाराष्ट्रातून प्रथम आणि भारतातून 14 च्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन मातंग समाजातील प्रथम महिला अधिकारी बनून समाजाला गावान्वीत केल्याबद्दल , केंद्रीय लोकसेवा आयोग सशस्त्र दलाच्या असिस्टंट कमांडट पदासाठीच्या परिक्षेत देशात मुलींमध्ये महाराष्ट्राची भावना यादव पहिली आलीये…
विशेष म्हणजे भावना मातंग समाजातील पहिलीच महिला IPS अधिकारी आहे
या उत्तुंग यशाबद्दल तिचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा..💐💐
0 Comments