google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 बंडखोर सेना पक्ष सांगली जिल्हा अध्यक्ष तथा अखिल भारतीय होलार समाज संघटना जत. मा . रावसाहेब राजाराम हेगडे मु .पो.कोसारी .ता जत .जि . सांगली. यांचा मु. पो .डिकसळ. ता. सांगोला जिल्हा .सोलापूर. येथे भव्य नागरी सत्कार साजरा करण्यात आला.

Breaking News

बंडखोर सेना पक्ष सांगली जिल्हा अध्यक्ष तथा अखिल भारतीय होलार समाज संघटना जत. मा . रावसाहेब राजाराम हेगडे मु .पो.कोसारी .ता जत .जि . सांगली. यांचा मु. पो .डिकसळ. ता. सांगोला जिल्हा .सोलापूर. येथे भव्य नागरी सत्कार साजरा करण्यात आला.

 बंडखोर सेना पक्ष सांगली जिल्हा अध्यक्ष तथा अखिल भारतीय  होलार  समाज संघटना 


जत. मा . रावसाहेब राजाराम हेगडे मु .पो.कोसारी .ता जत .जि . सांगली. यांचा मु. पो .डिकसळ. ता. सांगोला जिल्हा .सोलापूर. येथे भव्य नागरी सत्कार साजरा  करण्यात आला. 

         यावेळी  पत्रकार मा विकास गंगणे ,भावी सरपंच मा. तुषार शिवशरण , विचारवंत (माऊली)मा.  ज्ञानेश्वर गेजगे ,प्रहार संघटना सांगोला तालुका मा.पोपट चव्हाण साहेब  ,मा . कडक भुमिकादार मा. गोरख ऐवळे बागेवाडी.  मा.  अनिल गेजगे .मा  मितेश गेजगे .पोपट गेजगे .अजय गेजगे .

Post a Comment

0 Comments