google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 गुंठेवारी प्लॉट व त्यावरील बांधकामे तातडीने नियमीत व्हावीतः माजी नगराध्यक्ष श्री . मधुकर कांवळे . . .

Breaking News

गुंठेवारी प्लॉट व त्यावरील बांधकामे तातडीने नियमीत व्हावीतः माजी नगराध्यक्ष श्री . मधुकर कांवळे . . .

 गुंठेवारी प्लॉट व त्यावरील बांधकामे तातडीने नियमीत व्हावीतः माजी नगराध्यक्ष श्री . मधुकर कांवळे . . .



 • मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे मंत्रीमंडळ व मा . शहर विकास मंत्री एकनाथजी शिंदे यांनी ऐतिहासिक निर्णय घेऊन महाराष्ट्र राज्यातील गुंठेवारी विकास हा महाराष्ट्र गुंठेवारी विकास ( नियमितीकरण , दर्जावाढ व नियंत्रण ) ( दुरूस्ती ) अधिनियम २०२१ चे कायदयाच्या मसुदयानुसार ३१ डिसेंबर २०२० पर्यतचा गुंठेवारी विकास नियमीत करता येणार आहे . 


सांगोला नगरपालिकेने सांगोला शहर हद्दीतील गुंठेवारी प्लॉट व त्यावरील बांधकामे नियमीत होण्याचे दृष्टीने प्रशासनाने योग्य ती कार्यवाही सुरू करावी , यासाठी मा . नगराध्याक्षा राणीताई माने मा.न.पा. कार्यालयीन अधिकारी अभिलाषा निवाळकर , मा उपनगराध्यक्ष चेतनसिंह केदार यांना आर्कीटेक्ट , इंजिनियर यांनी नगरपरिषदेमध्ये भेटुन तातडीने कार्यवाही करण्यासाठी निवेदन दिले . . या प्रसंगी आर्कीटेक्ट , इंजि . मधुकर कांबळे , संतोष भोसले , दयानंद गुळमिरे , रमेश जाधव , मिलिंद अंकलगी , चेतन कांबळे , मनिष कांवळे , संतोष माळी , धनाजी राऊत , आकाश करे , सुशिल अंकलगी उपस्थित होते .

Post a Comment

0 Comments