google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 स्वर्गीय गणपतराव देशमुख कुटुंबीयांचे नगरसेवक सतीश(भाऊ) सावंत यांच्या बरोबरचे दोन पिढ्यांचे पक्ष पार्टी व्यतिरिक्त जीवाभावाचे संबंध कायमचेच.-

Breaking News

स्वर्गीय गणपतराव देशमुख कुटुंबीयांचे नगरसेवक सतीश(भाऊ) सावंत यांच्या बरोबरचे दोन पिढ्यांचे पक्ष पार्टी व्यतिरिक्त जीवाभावाचे संबंध कायमचेच.-

 स्वर्गीय गणपतराव देशमुख कुटुंबीयांचे नगरसेवक सतीश(भाऊ) सावंत यांच्या बरोबरचे दोन पिढ्यांचे पक्ष पार्टी व्यतिरिक्त जीवाभावाचे संबंध कायमचेच.-



       स्वर्गीय आमदार गणपतराव देशमुख व सांगोला शहरातील लोकप्रिय नगरसेवक  सतीश भाऊ सावंत यांचे पक्ष पार्टी वगळता  दोन पिढ्यांचे वैयक्तिक संबंध कायमच जोपासले आहेत. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे  गणपतराव देशमुख व सध्या त्यांचे नातू डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे कायम नगरसेवक सतीश  (भाऊ) सावंत यांच्या सुख-दुःखात कायमच हजर असतात ,नगरसेवक सतीश (भाऊ )सावंत यांच्या पायाला दुखापत झाली असून त्यांच्या पायाचे ऑपरेशन सांगोला येथील डॉक्टर अमर शेंडे यांच्या आनंद हॉस्पिटलमध्ये झाले असून ते उपचार घेत आहेत ,



यावेळी शेकाप युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी हॉस्पिटल मध्ये जाऊन सतीश( भाऊ )सावंत यांना भेटून विचारपूस केली, डॉक्टरांशी चर्चा केली व आरोग्य ची काळजी घेण्याच्या सूचना दिल्या यावेळी आजनाळे चे सरपंच युवक नेते विष्णुपंत देशमुख, दादासाहेब कोडग,  रणजीत ढोले ,सागर लोले, सागर देशमुख विजय मिसाळ, आदीजण उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments