google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ब्रेकींग... ! सांगोला - मिरज रोड वर हॉटेल राजधानी समोर भिषण अपघात ....

Breaking News

ब्रेकींग... ! सांगोला - मिरज रोड वर हॉटेल राजधानी समोर भिषण अपघात ....

 ब्रेकींग... ! सांगोला - मिरज रोड वर हॉटेल राजधानी समोर भिषण अपघात ....




टमटम व दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातामध्ये दुचाकीवरील एकजण ठार तर टमटम चालकासह महिला गंभीर जखमी झाली आहे . हा अपघात गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास सांगोला शेतकरी सूत गिरणीजवळ झाला . 




शशिकांत महादेव ढगे ( वय 38 वर्षे , राहणार वासुद , तालुका , सांगोला ) असे मृताचे नाव आहे . तर आशा नवनाथ ऐवळे ( वय 46 वर्षे , राहणार वाढेगाव ) टमटम चालक समाधान सतीश घाडगे ( राहणार चिंचोली ) अशी जखमींची नावे आहेत .

Post a Comment

0 Comments