google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापूर | शिंदेसाहेबांनी मागासवर्गीयांसाठी काय नाही केले | हा तर....साहेब व प्रणितीताईंना बदनाम करण्याचा डाव

Breaking News

सोलापूर | शिंदेसाहेबांनी मागासवर्गीयांसाठी काय नाही केले | हा तर....साहेब व प्रणितीताईंना बदनाम करण्याचा डाव

 सोलापूर | शिंदेसाहेबांनी मागासवर्गीयांसाठी काय नाही केले | हा तर....साहेब व प्रणितीताईंना बदनाम करण्याचा डाव



सोलापूर : काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी बुद्ध नगर फॉरेस्ट आणि कुमठा नाका संजय नगर या भागामध्ये विविध विकासकामांच्या भूमिपूजन वेळी वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय जनता पार्टीवर सडकून टीका केली होती. यामध्ये त्यांनी रक्त आणि भक्तांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत सोलापूरचं भवितव्य संपवलं असा थेट आरोप केला होता. 



त्यांच्या या आरोपानंतर आंबेडकरी समाजातून जोरदार टीका झाली अनेकांनी आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर तोंडसुख घेतले. दरम्यान मोची समाजातील युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास बाबा करगुळे यांनी सुशीलकुमार शिंदे यांनी मागासवर्गीयांसाठी आपल्या राजकीय कारकीर्दीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले याचा पाढाच त्यांनी वाचला....



 जाणीवपूर्वक इलेक्शनच्या तोंडावर शिंदे साहेब आणि आमदार प्रणिती ताईंना बदनाम करण्याचा डाव विरोधक करत असल्याचा आरोप त्यांनी केला....

Post a Comment

0 Comments